Skip to content
Lokadhar News

Lokadhar News

Trending News

मराठी भाषा गौरव दिनानिमित्त मल्लखांब स्पर्धेचे यशस्वी आयोजन 1
  • ताज्या बातम्या
  • मनोरंजन
  • राजकीय

मराठी भाषा गौरव दिनानिमित्त मल्लखांब स्पर्धेचे यशस्वी आयोजन

February 28, 2026
2
  • राजकीय

February 27, 2026
कुरकुरीत चवीची धमाल! मालवणी महोत्सवात ‘आनंदवन भेळ’ची कमाल 3
  • ताज्या बातम्या
  • मनोरंजन

कुरकुरीत चवीची धमाल! मालवणी महोत्सवात ‘आनंदवन भेळ’ची कमाल

February 17, 2026
एसटीच्या सुरक्षेला डिजिटल कवच; ‘नवीन सीसीटीव्ही प्रकल्पा’तून प्रवाशांना मिळणार अभेद्य संरक्षण 4
  • ताज्या बातम्या
  • राजकीय

एसटीच्या सुरक्षेला डिजिटल कवच; ‘नवीन सीसीटीव्ही प्रकल्पा’तून प्रवाशांना मिळणार अभेद्य संरक्षण

February 17, 2026
5
  • ताज्या बातम्या

February 17, 2026
Primary Menu
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • संपर्क
  • Home
  • ताज्या बातम्या
  • ताज्या बातम्या
लोकाधार November 29, 2025

डायडेम मासिक सत्य अंतर्गत अंशू यादव यांनी केली

विद्यार्थीनी मध्ये मासिक धर्माबाबत जनजागृती

ठाणे : ठाण्यातील राजर्षी शाहू महाराज शाळेमध्ये डायडेम मासिक सत्य या उपक्रमांतर्गत विद्यार्थिनींमध्ये मासिक धर्माविषयी जनजागृती करण्यात आली.
आजही अनेक ठिकाणी नागरी भागांमध्ये मासिक धर्माबाबत विद्यार्थी आणि स्त्रियांबाबत जागरूकता करणं आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत आवश्यक आहे याच पार्श्वभूमीवरती मिसेस महाराष्ट्र 2025 रणर अप आणि मेसेज इंडिया लिगसी 2025 चा विजेत्या अंशू यादव यांच्या वतीने जनजागृती पर कार्यक्रम राबविण्यात येत आहेत. ठाण्यातील वागळे परिसरातील राजर्षी शाहू महाराज या शाळेमध्ये आज हा कार्यक्रम विद्यार्थ्यांनी करता राबविण्यात आला. यामध्ये मिसेस महाराष्ट्र 2025 च्या रणर अप अणि मिसेस इंडिया लीगसी 2025 च्या फायनल लिस्ट अंशू यादव यांच्या वतीने विद्यार्थ्यांशी संवाद सादर याबाबत जनजागृती करण्यात आली. या काळामध्ये कशाप्रकारे स्वतःची काळजी घ्यावी, याबाबतील गैरसमज, कोणत्या गोष्टी कराव्यात, आरोग्यासाठी होणारे फायदे या गोष्टीचे महत्त्व इत्यादींबाबत जनजागृती करण्यात आली. तसेच शालेय विद्यार्थिनीला सॅनिटरी पॅडचे महत्त्व सांगत मोफत वाटप करण्यात आले. अंशू यादव यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त खरतर हा उपक्रम राबवला विद्यार्थ्यांनी अनोख्या पद्धतीने त्यांना वाढदिवसाच्या भरभरून शुभेच्छा देखील दिल्या. डायडम मासिक सत्य या उपक्रमांतर्गत विविध शाळांमध्ये मिसेस महाराष्ट्र 2025 रणर अपच्या अंशू यादव हा उपक्रम राबविणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे.

filter: 0; fileterIntensity: 0.0; filterMask: 0; captureOrientation: 0; algolist: 0; multi-frame: 1; brp_mask:0; brp_del_th:null; brp_del_sen:null; motionR: 0; delta:null; module: video;hw-remosaic: false;touch: (-1.0, -1.0);sceneMode: 0;cct_value: 0;AI_Scene: (-1, -1);aec_lux: 275.4677;aec_lux_index: 0;albedo: ;confidence: ;motionLevel: 0;weatherinfo: null;temperature: 39;

Post navigation

Previous: “कोपरीत ‘माझ्या पोलीस स्टेशनला भेट द्या’ला जोरदार प्रतिसाद”
Next: लखनौमध्ये अडकलेल्या 16 ठाणेकर विद्यार्थ्यांची डाॅ.जितेंद्र आव्हाड यांनी केली परतण्याची व्यवस्था

Related Stories

  • ताज्या बातम्या
  • मनोरंजन
  • राजकीय

मराठी भाषा गौरव दिनानिमित्त मल्लखांब स्पर्धेचे यशस्वी आयोजन

लोकाधार February 28, 2026
  • ताज्या बातम्या
  • मनोरंजन

कुरकुरीत चवीची धमाल! मालवणी महोत्सवात ‘आनंदवन भेळ’ची कमाल

लोकाधार February 17, 2026
  • ताज्या बातम्या
  • राजकीय

एसटीच्या सुरक्षेला डिजिटल कवच; ‘नवीन सीसीटीव्ही प्रकल्पा’तून प्रवाशांना मिळणार अभेद्य संरक्षण

लोकाधार February 17, 2026

जाहिरात ।

Connect with Us |

  • Facebook
  • YouTube
  • instagram

महत्वाच्या बातम्या ।

  • ताज्या बातम्या
  • मनोरंजन
  • राजकीय

मराठी भाषा गौरव दिनानिमित्त मल्लखांब स्पर्धेचे यशस्वी आयोजन

लोकाधार February 28, 2026
  • राजकीय

लोकाधार February 27, 2026
  • ताज्या बातम्या
  • मनोरंजन

कुरकुरीत चवीची धमाल! मालवणी महोत्सवात ‘आनंदवन भेळ’ची कमाल

लोकाधार February 17, 2026
  • ताज्या बातम्या
  • राजकीय

एसटीच्या सुरक्षेला डिजिटल कवच; ‘नवीन सीसीटीव्ही प्रकल्पा’तून प्रवाशांना मिळणार अभेद्य संरक्षण

लोकाधार February 17, 2026
  • Facebook
  • YouTube
  • instagram
Copyright 2025 ©Lokadhar | All rights reserved. | MoreNews by AF themes.
Share

Facebook

X

WhatsApp

Copy Link
×