Skip to content
Lokadhar News

Lokadhar News

Trending News

इंडो स्कॉट्स ग्लोबल स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजची विद्यार्थिनी राज्यात अव्वल; सुरभी रानडे हिला ९९.६० टक्के 1
  • Blog

इंडो स्कॉट्स ग्लोबल स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजची विद्यार्थिनी राज्यात अव्वल; सुरभी रानडे हिला ९९.६० टक्के

April 16, 2026
प्रेस नोट 2
  • Blog

प्रेस नोट

April 10, 2026
ठामपा कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांचा मार्ग मोकळा.. 3
  • राजकीय

ठामपा कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांचा मार्ग मोकळा..

April 10, 2026
आंतरजातीय विवाह केल्याने सामाजिक बहिष्कार 4
  • ताज्या बातम्या
  • मनोरंजन
  • राजकीय

आंतरजातीय विवाह केल्याने सामाजिक बहिष्कार

April 7, 2026
ठाणे पूर्वेत पिकल बॉल कोर्टचे भव्य उद्घाटन; सर्वसामान्यांसाठी नवे क्रीडांगण खुले.. 5
  • ताज्या बातम्या
  • मनोरंजन
  • राजकीय

ठाणे पूर्वेत पिकल बॉल कोर्टचे भव्य उद्घाटन; सर्वसामान्यांसाठी नवे क्रीडांगण खुले..

April 3, 2026
Primary Menu
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • संपर्क
  • Home
  • ताज्या बातम्या
  • ठाणे महापालिका क्षेत्रात कुष्ठरोग शोध विशेष अभियान
  • ताज्या बातम्या

ठाणे महापालिका क्षेत्रात कुष्ठरोग शोध विशेष अभियान

लोकाधार November 17, 2025

ठाणे (17) : ठाणे जिल्हयामध्ये १७ नोव्हेंबर ते ०२ डिसेंबर २०२५ या कालावधीत कुष्ठरोग शोध विशेष अभियान (एल.सी.डी.सी.) राबविण्यात येत आहे. या मोहीमेमध्ये शहरी विभागात झोपडप‌ट्टी व चाळ कार्यक्षेत्रात सर्वेक्षण घेण्यात येत असून ठाणे महानगरपालिका क्षेत्रांतर्गत एकूण ७,२२,२४६ लोकसंख्येचे सर्वेक्षण करण्यात येत आहे.         

जनतेला कुष्ठरोग व त्यामुळे येणाऱ्या विकंलागतेपासून दुर ठेवण्यासाठी भारत सरकारतर्फे कुष्ठरोग शोध अभियान दरवर्षी राबवण्यात येते. या अभियान कालावधीत घरोघरी एक पुरुष व एक महिला (आशा सेविका) यांचे पथक कुष्ठरोगाची तपासणी करण्यासाठी येणार आहे. त्यांना नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन ठाणे महापालिका आणि 

वैद्यकीय अधिकारी पर्यवेक्षकीय नागरी कुष्ठरोग पथक यांच्यावतीने करण्यात आले आहे. 

या शोध अभियानामुळे कुष्ठरोग व कुष्ठरोगामुळे येणाऱ्या विकृतीचे प्रमाण कमी होण्यास मदत होणार आहे. या अभियानामध्ये निदान निश्चित झालेल्या कुष्ठरुग्णांना संपूर्ण औषधोपचार मोफत देण्यात येणार आहे. कुष्ठरोगावरील उपचार अत्यंत साधा आणि सोपा आहे. तसेच, औषधोपचाराने कुष्ठरोग पूर्णपणे बरा होतो, असे सहाय्यक संचालक, आरोग्य सेवा (कुष्ठरोग), ठाणे यांनी स्पष्ट केले आहे.

Post navigation

Previous: मराठी कथा, पटकथा आणि रंगमंचाचा जादूगर – कपिल भोपटकर
Next: 19 डिसेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार ‘आशा’

Related Stories

  • ताज्या बातम्या
  • मनोरंजन
  • राजकीय

आंतरजातीय विवाह केल्याने सामाजिक बहिष्कार

लोकाधार April 7, 2026
  • ताज्या बातम्या
  • मनोरंजन
  • राजकीय

ठाणे पूर्वेत पिकल बॉल कोर्टचे भव्य उद्घाटन; सर्वसामान्यांसाठी नवे क्रीडांगण खुले..

लोकाधार April 3, 2026
  • ताज्या बातम्या
  • मनोरंजन

भिवंडीत ‘आउटलेट मॉल ऑफ इंडिया’महाराष्ट्रातील डिस्काउंट शॉपिंगला नवी दिशा

लोकाधार April 1, 2026

जाहिरात ।

Connect with Us |

  • Facebook
  • YouTube
  • instagram

महत्वाच्या बातम्या ।

  • Blog

इंडो स्कॉट्स ग्लोबल स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजची विद्यार्थिनी राज्यात अव्वल; सुरभी रानडे हिला ९९.६० टक्के

लोकाधार April 16, 2026
  • Blog

प्रेस नोट

लोकाधार April 10, 2026
  • राजकीय

ठामपा कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांचा मार्ग मोकळा..

लोकाधार April 10, 2026
  • ताज्या बातम्या
  • मनोरंजन
  • राजकीय

आंतरजातीय विवाह केल्याने सामाजिक बहिष्कार

लोकाधार April 7, 2026
  • Facebook
  • YouTube
  • instagram
Copyright 2025 ©Lokadhar | All rights reserved. | MoreNews by AF themes.
Share

Facebook

X

WhatsApp

Copy Link
×