Skip to content
Lokadhar News

Lokadhar News

Trending News

मराठी भाषा गौरव दिनानिमित्त मल्लखांब स्पर्धेचे यशस्वी आयोजन 1
  • ताज्या बातम्या
  • मनोरंजन
  • राजकीय

मराठी भाषा गौरव दिनानिमित्त मल्लखांब स्पर्धेचे यशस्वी आयोजन

February 28, 2026
2
  • राजकीय

February 27, 2026
कुरकुरीत चवीची धमाल! मालवणी महोत्सवात ‘आनंदवन भेळ’ची कमाल 3
  • ताज्या बातम्या
  • मनोरंजन

कुरकुरीत चवीची धमाल! मालवणी महोत्सवात ‘आनंदवन भेळ’ची कमाल

February 17, 2026
एसटीच्या सुरक्षेला डिजिटल कवच; ‘नवीन सीसीटीव्ही प्रकल्पा’तून प्रवाशांना मिळणार अभेद्य संरक्षण 4
  • ताज्या बातम्या
  • राजकीय

एसटीच्या सुरक्षेला डिजिटल कवच; ‘नवीन सीसीटीव्ही प्रकल्पा’तून प्रवाशांना मिळणार अभेद्य संरक्षण

February 17, 2026
5
  • ताज्या बातम्या

February 17, 2026
Primary Menu
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • संपर्क
  • Home
  • राजकीय
  • राजकीय
लोकाधार January 2, 2026

प्रमिला केणी यांना केले राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाने पुरस्कृत

ठाणे – शिवसेनेने उमेदवारी नाकारलेल्या मा. विरोधीपक्ष नेत्या प्रमिला केणी यांनी अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज दाखल केला होता. त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाने पुरस्कृत केले असून राष्ट्रवादी (श.प) च्या उमेदवार दिपा गावंड यांनी आपला अर्ज मागे घेतला आहे, अशी माहिती जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान यांनी दिली.

प्रमिला केणी या मागील निवडणुकीत सर्वाधिक मताधिक्याने विजयी झाल्या होत्या. मध्यंतरी त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला होता. कळवा येथील प्रभाग क्रमांक 23 मधून त्यांना आणि त्यांचे पुत्र मंदार केणी यांना उमेदवारी मिळेल, अशी अपेक्षा होती. मात्र, प्रमिला केणी यांना शिवसेनेकडून उमेदवारी देण्यात आली नव्हती. त्यामुळे प्रमिला केणी यांनी अपक्ष अर्ज दाखल केला होता.

आज राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाने त्यांना बिनशर्त पाठिंबा जाहीर केला. हा पाठिंबा जाहीर करण्यापूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाच्या उमेदवार दिपा गावंड यांनी आपला अर्ज मागे घेतला. केणी यांना राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाने पाठिंबा दिला असून त्यांचा विजय निश्चित असल्याचा विश्वास मनोज प्रधान यांनी व्यक्त केला. तर, आपण अपक्ष असलो तरी स्व. मुकूंद केणी हे राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाच्या विचारधारेवर चालणारे व्यक्तिमत्त्व होते. त्यामुळेच आपणही राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाच्या पाठिंब्यावर विजयी होऊ, असे प्रमिला केली यांनी सांगितले.

Post navigation

Previous: बिनविरोध निवडीने मतदारांची घोर फसवणूक !
Next: ठाण्यात अर्ज मागे घेणाऱ्या ‘त्या’ उमेदवारांविरोधात शिवसेना – मनसेची पोलीसांत धाव

Related Stories

  • ताज्या बातम्या
  • मनोरंजन
  • राजकीय

मराठी भाषा गौरव दिनानिमित्त मल्लखांब स्पर्धेचे यशस्वी आयोजन

लोकाधार February 28, 2026
  • राजकीय

लोकाधार February 27, 2026
  • ताज्या बातम्या
  • राजकीय

एसटीच्या सुरक्षेला डिजिटल कवच; ‘नवीन सीसीटीव्ही प्रकल्पा’तून प्रवाशांना मिळणार अभेद्य संरक्षण

लोकाधार February 17, 2026

जाहिरात ।

Connect with Us |

  • Facebook
  • YouTube
  • instagram

महत्वाच्या बातम्या ।

  • ताज्या बातम्या
  • मनोरंजन
  • राजकीय

मराठी भाषा गौरव दिनानिमित्त मल्लखांब स्पर्धेचे यशस्वी आयोजन

लोकाधार February 28, 2026
  • राजकीय

लोकाधार February 27, 2026
  • ताज्या बातम्या
  • मनोरंजन

कुरकुरीत चवीची धमाल! मालवणी महोत्सवात ‘आनंदवन भेळ’ची कमाल

लोकाधार February 17, 2026
  • ताज्या बातम्या
  • राजकीय

एसटीच्या सुरक्षेला डिजिटल कवच; ‘नवीन सीसीटीव्ही प्रकल्पा’तून प्रवाशांना मिळणार अभेद्य संरक्षण

लोकाधार February 17, 2026
  • Facebook
  • YouTube
  • instagram
Copyright 2025 ©Lokadhar | All rights reserved. | MoreNews by AF themes.
Share

Facebook

X

WhatsApp

Copy Link
×