Skip to content
Lokadhar News

Lokadhar News

Trending News

1
  • मनोरंजन
  • राजकीय

October 17, 2026
2
  • Blog

October 9, 2026
टेंभी नाक्याची दुर्गेश्वरी ; श्रद्धा, परंपरा आणि उत्साहाचा महासोहळा 3
  • मनोरंजन
  • राजकीय
  • व्हिडिओ

टेंभी नाक्याची दुर्गेश्वरी ; श्रद्धा, परंपरा आणि उत्साहाचा महासोहळा

October 8, 2026
ठाणे महानगरपालिकेच्या माध्यमातून नूतनीकरण करण्यात आलेल्या गावदेवी मार्केटचे लोकार्पण 1003986974-1024x683.jpg 4
  • ताज्या बातम्या
  • राजकीय

ठाणे महानगरपालिकेच्या माध्यमातून नूतनीकरण करण्यात आलेल्या गावदेवी मार्केटचे लोकार्पण

August 27, 2026
ठाणे मध्यवर्ती कारागृह, ठाणे रक्षाबंधन सणानिमित्त कारागृह-निर्मित वस्तूंचे प्रदर्शन व विक्री केंद्राचा शुभारंभ 1003963582 5
  • Blog
  • ताज्या बातम्या
  • राजकीय

ठाणे मध्यवर्ती कारागृह, ठाणे रक्षाबंधन सणानिमित्त कारागृह-निर्मित वस्तूंचे प्रदर्शन व विक्री केंद्राचा शुभारंभ

August 23, 2026
Primary Menu
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • संपर्क
  • Home
  • ताज्या बातम्या
  • बिनविरोध निवडीने मतदारांची घोर फसवणूक !
  • ताज्या बातम्या
  • राजकीय

बिनविरोध निवडीने मतदारांची घोर फसवणूक !

लोकाधार January 2, 2026

ठाण्यात मनसेकडून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ काळ्या फिती बांधुन निषेध

ठाणे,ता. ०२
ठाणे महापालिका निवडणुकीत मनसेसह विरोधी पक्षातील उमेदवारांना सरकारी यंत्रणेचा गैरवापर करून कपटनितीने अर्ज बाद केले. नंतर, पैशांचा खेळ करून शिवसेना शिंदे गटाने ७ उमेदवार बिनविरोध निवडून आणले. हे कृत्य लोकशाही विरोधी असुन मतदारांची घोर फसवणुक आहे. असा आरोप करीत मनसे नेते अविनाश जाधव यांच्या नेतृत्वाखाली शुक्रवारी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ मनसेने काळ्या फिती लावुन निषेध केला. यावेळी महाराष्ट्र सैनिकांनी निवडणुक यंत्रणेच्या भ्रष्ट कारभाराविरोधात घोषणाबाजी केली.
कल्याण-डोंबिवली महापालिकेत शिवसेना आणि भाजप महायुतीने १८ उमेदवार बिनविरोध निवडून आणल्यानंतर त्यापाठोपाठ ठाणे महापालिकेतही शिवसेना (शिंदे गट) पक्षाचे सात उमेदवार बिनविरोध निवडून आले. हे मोठे आश्चर्य असुन याबद्दल ठाणेकरांमध्ये संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. विशेष म्हणजे, बिनविरोध निवडून आलेल्या ७ पैकी ४ उमेदवार हे शिंदे गटाच्या निकटवर्तियांपैकी असुन येथील निवडणुक निर्णय अधिकारी वादग्रस्त वृषाली पाटील ह्या आहेत. या महिला अधिकाऱ्याची पोलखोल मनसेने एक दिवस आधीच केली होती. त्यामुळे ही एक प्रकारे लोकशाहीची घोर फसवणूक असुन सरकारी यंत्रणेचा गैरवापर केल्याचे दिसत आहे. असा आरोप मनसेने केला आहे. या बिनविरोध उमेदवारांनी प्रभागात कामच केलेलं नाही, त्यामुळे ते “ठाकरे ब्रॅण्ड” समोर लढण्याची हिंमत करू शकत नाहीत. बिनविरोध निवड म्हणजे हा लोकांचा कौल नाही, तर पैशांचा खेळ आहे. पैशाने निवडणूक जिंकणारे एक दिवस जनतेलाही विकायला काढतील. अशी उद्वेगजनक प्रतिक्रिया अविनाश जाधव यांनी माध्यमांशी बोलताना दिली.

Post navigation

Previous: प्रेस नोट
Next: Next Post

Related Stories

  • मनोरंजन
  • राजकीय

लोकाधार October 17, 2026
  • मनोरंजन
  • राजकीय
  • व्हिडिओ

टेंभी नाक्याची दुर्गेश्वरी ; श्रद्धा, परंपरा आणि उत्साहाचा महासोहळा

लोकाधार October 8, 2026
1003986974-1024x683.jpg
  • ताज्या बातम्या
  • राजकीय

ठाणे महानगरपालिकेच्या माध्यमातून नूतनीकरण करण्यात आलेल्या गावदेवी मार्केटचे लोकार्पण

लोकाधार August 27, 2026

जाहिरात ।

Connect with Us |

  • Facebook
  • YouTube
  • instagram

महत्वाच्या बातम्या ।

  • मनोरंजन
  • राजकीय

लोकाधार October 17, 2026
  • Blog

लोकाधार October 9, 2026
  • मनोरंजन
  • राजकीय
  • व्हिडिओ

टेंभी नाक्याची दुर्गेश्वरी ; श्रद्धा, परंपरा आणि उत्साहाचा महासोहळा

लोकाधार October 8, 2026
1003986974-1024x683.jpg
  • ताज्या बातम्या
  • राजकीय

ठाणे महानगरपालिकेच्या माध्यमातून नूतनीकरण करण्यात आलेल्या गावदेवी मार्केटचे लोकार्पण

लोकाधार August 27, 2026
  • Facebook
  • YouTube
  • instagram
Copyright 2025 ©Lokadhar | All rights reserved. | MoreNews by AF themes.
Share

Facebook

X

WhatsApp

Copy Link
×