Skip to content
Lokadhar News

Lokadhar News

Trending News

1
  • ताज्या बातम्या
  • मनोरंजन
  • राजकीय

May 27, 2026
युवक काँग्रेसने वाटले पेट्रोल पंपावर मेलोडी चाॅकलेट 2
  • ताज्या बातम्या
  • राजकीय

युवक काँग्रेसने वाटले पेट्रोल पंपावर मेलोडी चाॅकलेट

May 23, 2026
सदृढ आरोग्यासाठी ठाण्यात “आनंद पथ – रस्ता आरोग्याचा” उपक्रमाची उत्साहात सुरुवात 3
  • ताज्या बातम्या
  • मनोरंजन
  • राजकीय

सदृढ आरोग्यासाठी ठाण्यात “आनंद पथ – रस्ता आरोग्याचा” उपक्रमाची उत्साहात सुरुवात

May 18, 2026
4
  • मनोरंजन
  • राजकीय

May 18, 2026
लोकमान्यनगरवासींची वनखात्याने रोखलेली पायवाट मोकळी होणार 5
  • ताज्या बातम्या
  • राजकीय

लोकमान्यनगरवासींची वनखात्याने रोखलेली पायवाट मोकळी होणार

May 7, 2026
Primary Menu
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • संपर्क
  • Home
  • ताज्या बातम्या
  • युवक काँग्रेसने वाटले पेट्रोल पंपावर मेलोडी चाॅकलेट
  • ताज्या बातम्या
  • राजकीय

युवक काँग्रेसने वाटले पेट्रोल पंपावर मेलोडी चाॅकलेट

लोकाधार May 23, 2026

ठाणे – पेट्रोल , डिझेलच्या वाढत्या किमंतीचा युवक काँग्रेसने अनोख्या पद्धतीने निषेध केला. युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष शिवराज मोरे यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह पेट्रोल पंपावर वाहन चालकांना चक्क मेलोडी चाॅकलेट वाटून सरकारच्या आर्थिक धोरणांचा निषेध केला.

“आवाज महाराष्ट्राचा, ठाण्याच्या परिवर्तनाचा” या अभियानाची सुरुवात युवक काँग्रेसच्या वतीने करण्यात आली. या वेळी शिवराज मोरे यांच्यासह

राष्ट्रीय सहा सचिव शांभवी शुक्ला , उपाध्यक्ष सय्यद आफरीन मुझफ्फर हुसेन, प्रदेश सचिव मेहेर चौपाने, महासचिव दीपक पाठक, सचिव प्रशांत पारवे, कल्याण जिल्हाध्यक्ष
जपजीत सिंह, ठाणे शहर विधानसभा अध्यक्ष लोकेश घोलप, कळवा मुंब्रा विधान सभा अध्यक्ष वसीम हजरत आदी उपस्थित होते.
या अभियानाचा प्रारंभ करताना शिवराज मोरे यांनी भाजप सरकारच्या चुकलेल्या आर्थिक धोरणांवर सडकून टीका केली.

दरम्यान, आज पेट्रोलच्या दरात 84 पैशांची वाढ झालेली आहे. त्याचा निषेध करण्यासाठी पेट्रोल पंपावर मेलोडी वाटप करण्यात आले. याप्रसंगी शिवराज मोरे यांनी, इंधनाचे दर आठवड्याला वाढत आहेत. मोदी लोकांना ऑनलाईन काम करायला सांगत आहेत. आता पेट्रोल ऑनलाईन कसे भरायचे, हेही त्यांनी सांगावे. देशाचा आर्थिक गाडा ढासळला आहे. काळ बिकट आहे. त्यामुळेच देशात उद्रेक होणार आहे. देशावर आर्थिक संकट असताना मोदी परदेशी दौरे करून मेलोनीला मेलोडी देत आहेत. म्हणूनच आम्ही महागाईचे चाॅकलेट वाटत आहोत, असे सांगितले.

Post navigation

Previous: सदृढ आरोग्यासाठी ठाण्यात “आनंद पथ – रस्ता आरोग्याचा” उपक्रमाची उत्साहात सुरुवात
Next: Next Post

Related Stories

  • ताज्या बातम्या
  • मनोरंजन
  • राजकीय

लोकाधार May 27, 2026
  • ताज्या बातम्या
  • मनोरंजन
  • राजकीय

सदृढ आरोग्यासाठी ठाण्यात “आनंद पथ – रस्ता आरोग्याचा” उपक्रमाची उत्साहात सुरुवात

लोकाधार May 18, 2026
  • मनोरंजन
  • राजकीय

लोकाधार May 18, 2026

जाहिरात ।

Connect with Us |

  • Facebook
  • YouTube
  • instagram

महत्वाच्या बातम्या ।

  • ताज्या बातम्या
  • मनोरंजन
  • राजकीय

लोकाधार May 27, 2026
  • ताज्या बातम्या
  • राजकीय

युवक काँग्रेसने वाटले पेट्रोल पंपावर मेलोडी चाॅकलेट

लोकाधार May 23, 2026
  • ताज्या बातम्या
  • मनोरंजन
  • राजकीय

सदृढ आरोग्यासाठी ठाण्यात “आनंद पथ – रस्ता आरोग्याचा” उपक्रमाची उत्साहात सुरुवात

लोकाधार May 18, 2026
  • मनोरंजन
  • राजकीय

लोकाधार May 18, 2026
  • Facebook
  • YouTube
  • instagram
Copyright 2025 ©Lokadhar | All rights reserved. | MoreNews by AF themes.
Share

Facebook

X

WhatsApp

Copy Link
×