Skip to content
Lokadhar News

Lokadhar News

Trending News

शीतल मल्लिकार्जुन खरटमल यांना कांस्यपदककिर्गिस्तानमध्ये होणाऱ्या वर्ल्ड गेम्ससाठी निवड 1
  • ताज्या बातम्या
  • राजकीय

शीतल मल्लिकार्जुन खरटमल यांना कांस्यपदककिर्गिस्तानमध्ये होणाऱ्या वर्ल्ड गेम्ससाठी निवड

June 20, 2026
अनधिकृत फेरीवाले आणि बांधकामे अधिवेशनात गाजणार.. 2
  • ताज्या बातम्या
  • राजकीय

अनधिकृत फेरीवाले आणि बांधकामे अधिवेशनात गाजणार..

June 13, 2026
गुन्हेगार मोकाट, ठाणेकर भयभीत; तलावपाळी हत्येनंतर काँग्रेसचा हल्लाबोल ! 3
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • व्हिडिओ

गुन्हेगार मोकाट, ठाणेकर भयभीत; तलावपाळी हत्येनंतर काँग्रेसचा हल्लाबोल !

June 13, 2026
4
  • ताज्या बातम्या
  • राजकीय

June 4, 2026
जिहाद संपवण्याची जबाबदारी प्रशासनाबरोबर हिंदूंची सुद्धा! 5
  • Blog

जिहाद संपवण्याची जबाबदारी प्रशासनाबरोबर हिंदूंची सुद्धा!

June 2, 2026
Primary Menu
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • संपर्क
  • Home
  • Blog
  • “लोकनेते दि.बा. पाटील यांच्या नावाचा सन्मान द्या; नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ नामांतरासाठी दिवा–आगासनगावात जनआक्रोश उसळला!”
  • Blog

“लोकनेते दि.बा. पाटील यांच्या नावाचा सन्मान द्या; नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ नामांतरासाठी दिवा–आगासनगावात जनआक्रोश उसळला!”

लोकाधार December 10, 2025

दिवा:-

लोकनेते दि.बा. पाटील यांचे नाव नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला देण्यात यावे, या जनभावनेच्या निर्णायक मागणीसाठी २२ डिसेंबर रोजी खासदार बाळ्या मामा म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली भव्य जन आक्रोश दिंडी मोर्चा काढण्यात येणार आहे.
या आंदोलनाच्या तयारीचा एक भाग म्हणून दिवा–आगासनगाव येथे ग्रामस्थांच्या वतीने विशेष बैठक आयोजित करण्यात आली. बैठकीनंतर गावात भव्य रॅली काढून जनजागृती करण्यात आली.
ग्रामस्थांचा उत्स्फूर्त सहभाग, विशेषतः महिलांची मोठ्या प्रमाणातील उपस्थिती, या आंदोलनाचा स्वर बदलणारी ठरली. महिलांनी हातात घोषवाक्यांच्या पाट्या घेत सरकारकडे एकच मागणी केली — “विमानतळाला आमच्या लोकनेत्याचे नाव द्या!लोकनेते दि.बा.पाटील यांनी आयुष्यभर सर्वसामान्य, मच्छिमार, शेतकरी, वंचित आणि संघर्ष करणाऱ्या घटकांचा आवाज उचलला. त्यांचे योगदान अमूल्य असून विमानतळाला त्यांचे नाव देणे ही केवळ मागणी नसून जनतेच्या भावनांचा मान राखण्याची जबाबदारी आहे.ग्रामस्थांनी सरकारला स्पष्ट इशारा दिला आहे की,
“जनतेचा सन्मान नाकारला तर जनआक्रोशाचा ज्वालामुखी २२ डिसेंबरला उसळेल.”दिवा–आगासनगावातील सर्व घटकांनी शासनाला विनंती केली आहे की,जनभावनेचा आदर करून त्वरित नामांतराचा निर्णय घ्यावा,अन्यथा आंदोलन आणखी तीव्र करण्यात येईल.

Post navigation

Previous: ठाणे पूर्व कोपरीत मासळी विक्रेत्या आजीची दीड लाखांची रोकड लंपास
Next: पालिका सुरक्षा रक्षकाचा उद्धटपणा….

Related Stories

  • Blog

जिहाद संपवण्याची जबाबदारी प्रशासनाबरोबर हिंदूंची सुद्धा!

लोकाधार June 2, 2026
  • Blog

इतिहासाला धर्माच्या अरुंद चौकटीत बंदिस्त करण्याच्या प्रवृत्तीला प्रत्युत्तर देत, ‘शिवाजी कोण होता ?’ पुस्तकावर ठाण्यात ‘अभिवाचन’

लोकाधार May 5, 2026
  • Blog

सतीश प्रधान ज्ञानसाधना महाविद्यालयात दीक्षांत समारंभाचे आयोजन……

लोकाधार April 22, 2026

जाहिरात ।

Connect with Us |

  • Facebook
  • YouTube
  • instagram

महत्वाच्या बातम्या ।

  • ताज्या बातम्या
  • राजकीय

शीतल मल्लिकार्जुन खरटमल यांना कांस्यपदककिर्गिस्तानमध्ये होणाऱ्या वर्ल्ड गेम्ससाठी निवड

लोकाधार June 20, 2026
  • ताज्या बातम्या
  • राजकीय

अनधिकृत फेरीवाले आणि बांधकामे अधिवेशनात गाजणार..

लोकाधार June 13, 2026
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • व्हिडिओ

गुन्हेगार मोकाट, ठाणेकर भयभीत; तलावपाळी हत्येनंतर काँग्रेसचा हल्लाबोल !

लोकाधार June 13, 2026
  • ताज्या बातम्या
  • राजकीय

लोकाधार June 4, 2026
  • Facebook
  • YouTube
  • instagram
Copyright 2025 ©Lokadhar | All rights reserved. | MoreNews by AF themes.
Share

Facebook

X

WhatsApp

Copy Link
×