Skip to content
Lokadhar News

Lokadhar News

Trending News

इंडो स्कॉट्स ग्लोबल स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजची विद्यार्थिनी राज्यात अव्वल; सुरभी रानडे हिला ९९.६० टक्के 1
  • Blog

इंडो स्कॉट्स ग्लोबल स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजची विद्यार्थिनी राज्यात अव्वल; सुरभी रानडे हिला ९९.६० टक्के

April 16, 2026
प्रेस नोट 2
  • Blog

प्रेस नोट

April 10, 2026
ठामपा कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांचा मार्ग मोकळा.. 3
  • राजकीय

ठामपा कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांचा मार्ग मोकळा..

April 10, 2026
आंतरजातीय विवाह केल्याने सामाजिक बहिष्कार 4
  • ताज्या बातम्या
  • मनोरंजन
  • राजकीय

आंतरजातीय विवाह केल्याने सामाजिक बहिष्कार

April 7, 2026
ठाणे पूर्वेत पिकल बॉल कोर्टचे भव्य उद्घाटन; सर्वसामान्यांसाठी नवे क्रीडांगण खुले.. 5
  • ताज्या बातम्या
  • मनोरंजन
  • राजकीय

ठाणे पूर्वेत पिकल बॉल कोर्टचे भव्य उद्घाटन; सर्वसामान्यांसाठी नवे क्रीडांगण खुले..

April 3, 2026
Primary Menu
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • संपर्क
  • Home
  • Blog
  • ठाणे पूर्व कोपरीत मासळी विक्रेत्या आजीची दीड लाखांची रोकड लंपास
  • Blog

ठाणे पूर्व कोपरीत मासळी विक्रेत्या आजीची दीड लाखांची रोकड लंपास

लोकाधार December 9, 2025

ठाणे : ठाणे पूर्व कोपरी येथे मासळी विक्रेत्या आजींची दिड लाख रोकड ठेवलेली पिशवी अज्ञात चोरट्याने पळवल्याची घटना रविवारी घडली. मच्छी विक्री करीत असताना त्याठिकाणी आलेल्या मानलेल्या भावाशी बोलण्याकरीता थोडे बाजुला गेले असता २२ ते २४ वर्षीय चोरट्याने मोक्का साधला. या प्रकरणी कोपरी पोलिस ठाण्यात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
कोलशेत येथे राहणाऱ्या नंदा सपकाळ (८३) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, कोपरी, सिद्धार्थ नगर येथे त्या आणि त्यांची सून मच्छी विक्रीचा व्यवसाय करतात. रविवारी ७ डिसेंबर रोजी नेहमीप्रमाणे सकाळी ७ वाजता त्या एकट्याच मासे विक्री करीत होत्या. मासे विक्री करीता सोबतीच्या इतर महिला आल्या नसल्याने त्या एकट्याच होत्या. मासे विकल्यानंतर त्याचे पैसे त्या रोख स्वरूपात व स्कॅनरद्‌द्वारे स्वीकारतात. सकाळपासुन मासे विक्रीत स्कॅनर‌द्वारे ९६ हजार तसेच रोख स्वरूपात दीड लाख रुपयांचा व्यवसाय झाला होता. दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास तक्रारदार यांचा मानलेला भाऊ विनायक जाधव हा तेथे आला होता. भावाशी बोलण्याकरीता त्या थोडे बाजुला गेल्या. त्यावेळी एक काळा शर्ट पॅन्ट घातलेला तरुण मासे विक्रीच्या ठिकाणी घुटमळत होता. काही वेळानंतर पुन्हा मासे विक्रीच्या ठिकाणी आल्यावर तेथे ठेवलेल्या बास्केटमधील पांढऱ्या प्लॅस्टिकच्या पिशवीमधील मासे विक्रीतुन मिळालेल्या पाचशे रुपयांच्या ३०० नोटाची पिशवीच गायब झाल्याचे आढळुन आले. रोकडची ती पिशवी चोरीला गेल्याचे तक्रारीत नमूद केले असुन कोपरी पोलिस अधिक तपास करत आहेत.
याविषयीं अधिक माहिती नंदा सपकाळ
व तपास अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र पानसरे यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना दिली.

Post navigation

Previous: लखनौमध्ये अडकलेल्या 16 ठाणेकर विद्यार्थ्यांची डाॅ.जितेंद्र आव्हाड यांनी केली परतण्याची व्यवस्था
Next: “लोकनेते दि.बा. पाटील यांच्या नावाचा सन्मान द्या; नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ नामांतरासाठी दिवा–आगासनगावात जनआक्रोश उसळला!”

Related Stories

  • Blog

इंडो स्कॉट्स ग्लोबल स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजची विद्यार्थिनी राज्यात अव्वल; सुरभी रानडे हिला ९९.६० टक्के

लोकाधार April 16, 2026
  • Blog

प्रेस नोट

लोकाधार April 10, 2026
  • Blog

शासकीय व निमशासकीय कर्मचारी-अधिकाऱ्यांची क्रिकेट स्पर्धा उत्साहात संपन्न; ठाणे कॉप्स विजेते

लोकाधार March 31, 2026

जाहिरात ।

Connect with Us |

  • Facebook
  • YouTube
  • instagram

महत्वाच्या बातम्या ।

  • Blog

इंडो स्कॉट्स ग्लोबल स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजची विद्यार्थिनी राज्यात अव्वल; सुरभी रानडे हिला ९९.६० टक्के

लोकाधार April 16, 2026
  • Blog

प्रेस नोट

लोकाधार April 10, 2026
  • राजकीय

ठामपा कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांचा मार्ग मोकळा..

लोकाधार April 10, 2026
  • ताज्या बातम्या
  • मनोरंजन
  • राजकीय

आंतरजातीय विवाह केल्याने सामाजिक बहिष्कार

लोकाधार April 7, 2026
  • Facebook
  • YouTube
  • instagram
Copyright 2025 ©Lokadhar | All rights reserved. | MoreNews by AF themes.
Share

Facebook

X

WhatsApp

Copy Link
×