Skip to content
Lokadhar News

Lokadhar News

Trending News

ठ 1
  • राजकीय

ठ

August 27, 2026
ठाणे मध्यवर्ती कारागृह, ठाणे रक्षाबंधन सणानिमित्त कारागृह-निर्मित वस्तूंचे प्रदर्शन व विक्री केंद्राचा शुभारंभ भेट देण्याचे आवाहन करण्यात आले आहे मा. डॉ. सुहास वारके, अपर पोलीस महासंचालक व महानिरीक्षक, कारागृह व सुधारसेवा, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या प्रेरणेतून व मा. श्री. योगेश देसाई, विशेष कारागृह महानिरीक्षक, कारागृह व सुधारसेवा, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या मार्गदर्शनाखाली रक्षाबंधन सणानिमित्त ठाणे मध्यवर्ती कारागृहातील बंदी बांधवांनी तयार केलेल्या विविध वस्तूंचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. या प्रदर्शन व विक्री केंद्रास भेट देऊन नागरिकांनी कारागृह प्रशासनाचा व बंदी बांधवांचा उत्साह द्विगुणित करावा.’सुधारणा व पुनर्वसन’ हे कारागृह विभागाचे बिरुदवाक्य असून कारागृहामध्ये शिवणकाम, लोहारकाम, सुतारकाम, बेकरी, पॉवरलूम इत्यादी प्रकारचे उद्योग कार्यान्वित आहेत. कारागृहातील या उद्योगांमध्ये बंद्यांना विविध प्रकारचे व्यावसायिक कौशल्य प्रशिक्षण व रोजगार उपलब्ध करून दिला जातो; तसेच त्यांनी केलेल्या कामाचा मोबदला (वेतन) त्यांना दिला जातो.कारागृह उद्योगामध्ये बंद्यांनी तयार केलेल्या लाकडी, लोखंडी, कापडी व इतर आकर्षक शोभेच्या वस्तू दरवर्षी रक्षाबंधन आणि दिवाळी सणानिमित्त सर्वसामान्य नागरिकांसाठी विक्रीकरिता उपलब्ध करून दिल्या जातात. यावर्षीसुद्धा कारागृहात तयार केलेल्या वस्तू समाजातील लोकांपर्यंत पोहोचाव्यात आणि बंद्यांना कारागृहात रोजगार उपलब्ध व्हावा, या उद्देशाने त्यांना विविध प्रकारचे प्रशिक्षण देऊन त्यांच्याकडून आकर्षक वस्तूंची निर्मिती करून घेण्यात आली आहे.या वस्तूंच्या विक्रीसाठी ठाणे मध्यवर्ती कारागृहाचे विक्री केंद्र, जुने आर.टी.ओ. ऑफिस, ठाणे येथे उभारण्यात आले आहे. या विक्री केंद्रामार्फत रक्षाबंधन सणानिमित्त खास तयार केलेल्या रंगीबेरंगी राख्या, लाकडी व लोखंडी वस्तू, शो-पीस, सतरंज्या/दरी, आसनपट्ट्या, कपडे, टॉवेल्स इत्यादी विविध वस्तू विक्रीसाठी उपलब्ध आहेत.हे विक्री केंद्र सर्व नागरिकांसाठी सकाळी ८:३० ते सायंकाळी ७:०० वाजेपर्यंत सुरू राहणार आहे. नागरिकांनी या केंद्राला आवर्जून भेट द्यावी, असे आवाहन करण्यात येत आहे. 1003963582 2
  • Blog

ठाणे मध्यवर्ती कारागृह, ठाणे रक्षाबंधन सणानिमित्त कारागृह-निर्मित वस्तूंचे प्रदर्शन व विक्री केंद्राचा शुभारंभ भेट देण्याचे आवाहन करण्यात आले आहे मा. डॉ. सुहास वारके, अपर पोलीस महासंचालक व महानिरीक्षक, कारागृह व सुधारसेवा, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या प्रेरणेतून व मा. श्री. योगेश देसाई, विशेष कारागृह महानिरीक्षक, कारागृह व सुधारसेवा, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या मार्गदर्शनाखाली रक्षाबंधन सणानिमित्त ठाणे मध्यवर्ती कारागृहातील बंदी बांधवांनी तयार केलेल्या विविध वस्तूंचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. या प्रदर्शन व विक्री केंद्रास भेट देऊन नागरिकांनी कारागृह प्रशासनाचा व बंदी बांधवांचा उत्साह द्विगुणित करावा.’सुधारणा व पुनर्वसन’ हे कारागृह विभागाचे बिरुदवाक्य असून कारागृहामध्ये शिवणकाम, लोहारकाम, सुतारकाम, बेकरी, पॉवरलूम इत्यादी प्रकारचे उद्योग कार्यान्वित आहेत. कारागृहातील या उद्योगांमध्ये बंद्यांना विविध प्रकारचे व्यावसायिक कौशल्य प्रशिक्षण व रोजगार उपलब्ध करून दिला जातो; तसेच त्यांनी केलेल्या कामाचा मोबदला (वेतन) त्यांना दिला जातो.कारागृह उद्योगामध्ये बंद्यांनी तयार केलेल्या लाकडी, लोखंडी, कापडी व इतर आकर्षक शोभेच्या वस्तू दरवर्षी रक्षाबंधन आणि दिवाळी सणानिमित्त सर्वसामान्य नागरिकांसाठी विक्रीकरिता उपलब्ध करून दिल्या जातात. यावर्षीसुद्धा कारागृहात तयार केलेल्या वस्तू समाजातील लोकांपर्यंत पोहोचाव्यात आणि बंद्यांना कारागृहात रोजगार उपलब्ध व्हावा, या उद्देशाने त्यांना विविध प्रकारचे प्रशिक्षण देऊन त्यांच्याकडून आकर्षक वस्तूंची निर्मिती करून घेण्यात आली आहे.या वस्तूंच्या विक्रीसाठी ठाणे मध्यवर्ती कारागृहाचे विक्री केंद्र, जुने आर.टी.ओ. ऑफिस, ठाणे येथे उभारण्यात आले आहे. या विक्री केंद्रामार्फत रक्षाबंधन सणानिमित्त खास तयार केलेल्या रंगीबेरंगी राख्या, लाकडी व लोखंडी वस्तू, शो-पीस, सतरंज्या/दरी, आसनपट्ट्या, कपडे, टॉवेल्स इत्यादी विविध वस्तू विक्रीसाठी उपलब्ध आहेत.हे विक्री केंद्र सर्व नागरिकांसाठी सकाळी ८:३० ते सायंकाळी ७:०० वाजेपर्यंत सुरू राहणार आहे. नागरिकांनी या केंद्राला आवर्जून भेट द्यावी, असे आवाहन करण्यात येत आहे.

August 23, 2026
ठाण्याच्या राजाने रचला इतिहास; सरावादरम्यान उभारले ९ थर 3
  • मनोरंजन
  • राजकीय

ठाण्याच्या राजाने रचला इतिहास; सरावादरम्यान उभारले ९ थर

August 23, 2026
निर्मलादेवी चिंतामणी दिघे चौक आणि हरिनिवास चौक येथील विकासकामांचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण   4
  • मनोरंजन
  • राजकीय

निर्मलादेवी चिंतामणी दिघे चौक आणि हरिनिवास चौक येथील विकासकामांचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण  

August 16, 2026
ऐरोली ते बेलापूर दरम्यानच्या सर्व स्थानकांचा होणार कायापालट  5
  • ताज्या बातम्या
  • राजकीय

ऐरोली ते बेलापूर दरम्यानच्या सर्व स्थानकांचा होणार कायापालट 

August 11, 2026
Primary Menu
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • संपर्क
  • Home
  • राजकीय
  • रिंग मेट्रोबाबत सरकारचा मोठा निर्णय; जनसुनावणी, कळवा-मुंब्रा-दिवा विस्ताराला गतीआमदार निरंजन डावखरेंच्या पाठपुराव्याला यश; चेंदणी कोळीवाड्यासाठी इम्पॅक्ट असेसमेंटही होणारठाणे : ठाणे शहराच्या महत्त्वाकांक्षी अंतर्गत रिंग मेट्रो प्रकल्पाबाबत नागरिकांच्या भावना आणि स्थानिकांच्या सुरक्षेला प्राधान्य देत सरकारने महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. प्रकल्पासाठी जनसुनावणी घेणे, कळवा–मुंब्रा–दिवा परिसरापर्यंत मेट्रोचा विस्तार करण्याची प्रक्रिया सुरू करणे आणि चेंदणी कोळीवाडा तसेच जुन्या ठाणे परिसराचा स्वतंत्र इम्पॅक्ट असेसमेंट अहवाल तयार करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी झालेल्या बैठकीत देण्यात आले. या निर्णयामागे कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार ॲड. निरंजन डावखरे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश आल्याचे मानले जात आहे.व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठकीत सहभागी झालेल्या आमदार डावखरे यांनी मेट्रो प्रकल्पाला विरोध नसल्याचे स्पष्ट करत, नागरिकांना विश्वासात घेतल्याशिवाय कोणताही विकास प्रकल्प राबवू नये, अशी भूमिका पुन्हा मांडली. नागरिकांच्या हरकती, सूचना आणि अपेक्षा जाणून घेण्यासाठी अधिकृत जनसुनावणी घेण्याची मागणी त्यांनी केली. उपमुख्यमंत्री शिंदे यांनी या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत जनसुनावणी आयोजित करण्यास तत्त्वतः मान्यता दिली.बैठकीत डावखरे यांनी कळवा, मुंब्रा आणि दिवा या वेगाने विकसित होत असलेल्या भागांचा मूळ आराखड्यात समावेश नसल्याची बाब निदर्शनास आणून दिली. या भागांनाही मेट्रो सेवेशी जोडण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली. त्यानंतर या विस्तारासाठी आवश्यक डीपीआर तयार असून पुढील कार्यवाही तातडीने सुरू करण्याचे निर्देश मेट्रो प्रशासनाला देण्यात आल्याची माहिती बैठकीत देण्यात आली.चेंदणी कोळीवाडा आणि जुन्या ठाणे परिसरातून मेट्रोचे भूमिगत काम होणार असल्याने स्थानिक नागरिकांमध्ये घरांच्या सुरक्षिततेबाबत निर्माण झालेल्या चिंतेचाही मुद्दा डावखरे यांनी बैठकीत उपस्थित केला. यावर मेट्रो प्रशासनाने कोणत्याही घराला धोका होणार नसल्याची ग्वाही दिली. नागरिकांचा विश्वास वाढावा यासाठी या संपूर्ण परिसराचा सविस्तर इम्पॅक्ट असेसमेंट अहवाल तयार करून तो सार्वजनिक करण्याचाही निर्णय घेण्यात आला.दरम्यान, विधानपरिषदेत लक्षवेधी सूचनेद्वारे उपस्थित केलेल्या मागण्यांनंतर सरकारने या विषयावर उच्चस्तरीय बैठक घेत महत्त्वाचे निर्णय घेतल्याने ठाण्यातील रिंग मेट्रो प्रकल्पाला नवी गती मिळणार असल्याचे मानले जात आहे. जनसुनावणी, विस्तार आणि नागरिकांच्या सुरक्षेबाबत घेतलेल्या निर्णयांमुळे प्रकल्प अधिक लोकाभिमुख करण्याचा प्रयत्न असल्याची चर्चा आहे.
  • मनोरंजन
  • राजकीय

रिंग मेट्रोबाबत सरकारचा मोठा निर्णय; जनसुनावणी, कळवा-मुंब्रा-दिवा विस्ताराला गतीआमदार निरंजन डावखरेंच्या पाठपुराव्याला यश; चेंदणी कोळीवाड्यासाठी इम्पॅक्ट असेसमेंटही होणारठाणे : ठाणे शहराच्या महत्त्वाकांक्षी अंतर्गत रिंग मेट्रो प्रकल्पाबाबत नागरिकांच्या भावना आणि स्थानिकांच्या सुरक्षेला प्राधान्य देत सरकारने महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. प्रकल्पासाठी जनसुनावणी घेणे, कळवा–मुंब्रा–दिवा परिसरापर्यंत मेट्रोचा विस्तार करण्याची प्रक्रिया सुरू करणे आणि चेंदणी कोळीवाडा तसेच जुन्या ठाणे परिसराचा स्वतंत्र इम्पॅक्ट असेसमेंट अहवाल तयार करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी झालेल्या बैठकीत देण्यात आले. या निर्णयामागे कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार ॲड. निरंजन डावखरे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश आल्याचे मानले जात आहे.व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठकीत सहभागी झालेल्या आमदार डावखरे यांनी मेट्रो प्रकल्पाला विरोध नसल्याचे स्पष्ट करत, नागरिकांना विश्वासात घेतल्याशिवाय कोणताही विकास प्रकल्प राबवू नये, अशी भूमिका पुन्हा मांडली. नागरिकांच्या हरकती, सूचना आणि अपेक्षा जाणून घेण्यासाठी अधिकृत जनसुनावणी घेण्याची मागणी त्यांनी केली. उपमुख्यमंत्री शिंदे यांनी या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत जनसुनावणी आयोजित करण्यास तत्त्वतः मान्यता दिली.बैठकीत डावखरे यांनी कळवा, मुंब्रा आणि दिवा या वेगाने विकसित होत असलेल्या भागांचा मूळ आराखड्यात समावेश नसल्याची बाब निदर्शनास आणून दिली. या भागांनाही मेट्रो सेवेशी जोडण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली. त्यानंतर या विस्तारासाठी आवश्यक डीपीआर तयार असून पुढील कार्यवाही तातडीने सुरू करण्याचे निर्देश मेट्रो प्रशासनाला देण्यात आल्याची माहिती बैठकीत देण्यात आली.चेंदणी कोळीवाडा आणि जुन्या ठाणे परिसरातून मेट्रोचे भूमिगत काम होणार असल्याने स्थानिक नागरिकांमध्ये घरांच्या सुरक्षिततेबाबत निर्माण झालेल्या चिंतेचाही मुद्दा डावखरे यांनी बैठकीत उपस्थित केला. यावर मेट्रो प्रशासनाने कोणत्याही घराला धोका होणार नसल्याची ग्वाही दिली. नागरिकांचा विश्वास वाढावा यासाठी या संपूर्ण परिसराचा सविस्तर इम्पॅक्ट असेसमेंट अहवाल तयार करून तो सार्वजनिक करण्याचाही निर्णय घेण्यात आला.दरम्यान, विधानपरिषदेत लक्षवेधी सूचनेद्वारे उपस्थित केलेल्या मागण्यांनंतर सरकारने या विषयावर उच्चस्तरीय बैठक घेत महत्त्वाचे निर्णय घेतल्याने ठाण्यातील रिंग मेट्रो प्रकल्पाला नवी गती मिळणार असल्याचे मानले जात आहे. जनसुनावणी, विस्तार आणि नागरिकांच्या सुरक्षेबाबत घेतलेल्या निर्णयांमुळे प्रकल्प अधिक लोकाभिमुख करण्याचा प्रयत्न असल्याची चर्चा आहे.

लोकाधार August 7, 2026
1003873535

Post navigation

Previous: Previous Post
Next: 1 हजार 53 एकर प्रमाणे 193 एकरबाबत शासन गंभीर का नाही ?राष्ट्रवादी काँग्रेस (श.प) चा सवाल@ महसूल आणि वनखात्याने श्वेतपत्रिका काढावी – प्रधान

Related Stories

  • राजकीय

ठ

लोकाधार August 27, 2026
  • मनोरंजन
  • राजकीय

ठाण्याच्या राजाने रचला इतिहास; सरावादरम्यान उभारले ९ थर

लोकाधार August 23, 2026
  • मनोरंजन
  • राजकीय

निर्मलादेवी चिंतामणी दिघे चौक आणि हरिनिवास चौक येथील विकासकामांचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण  

लोकाधार August 16, 2026

जाहिरात ।

Connect with Us |

  • Facebook
  • YouTube
  • instagram

महत्वाच्या बातम्या ।

  • राजकीय

ठ

लोकाधार August 27, 2026
1003963582
  • Blog

ठाणे मध्यवर्ती कारागृह, ठाणे रक्षाबंधन सणानिमित्त कारागृह-निर्मित वस्तूंचे प्रदर्शन व विक्री केंद्राचा शुभारंभ भेट देण्याचे आवाहन करण्यात आले आहे मा. डॉ. सुहास वारके, अपर पोलीस महासंचालक व महानिरीक्षक, कारागृह व सुधारसेवा, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या प्रेरणेतून व मा. श्री. योगेश देसाई, विशेष कारागृह महानिरीक्षक, कारागृह व सुधारसेवा, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या मार्गदर्शनाखाली रक्षाबंधन सणानिमित्त ठाणे मध्यवर्ती कारागृहातील बंदी बांधवांनी तयार केलेल्या विविध वस्तूंचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. या प्रदर्शन व विक्री केंद्रास भेट देऊन नागरिकांनी कारागृह प्रशासनाचा व बंदी बांधवांचा उत्साह द्विगुणित करावा.’सुधारणा व पुनर्वसन’ हे कारागृह विभागाचे बिरुदवाक्य असून कारागृहामध्ये शिवणकाम, लोहारकाम, सुतारकाम, बेकरी, पॉवरलूम इत्यादी प्रकारचे उद्योग कार्यान्वित आहेत. कारागृहातील या उद्योगांमध्ये बंद्यांना विविध प्रकारचे व्यावसायिक कौशल्य प्रशिक्षण व रोजगार उपलब्ध करून दिला जातो; तसेच त्यांनी केलेल्या कामाचा मोबदला (वेतन) त्यांना दिला जातो.कारागृह उद्योगामध्ये बंद्यांनी तयार केलेल्या लाकडी, लोखंडी, कापडी व इतर आकर्षक शोभेच्या वस्तू दरवर्षी रक्षाबंधन आणि दिवाळी सणानिमित्त सर्वसामान्य नागरिकांसाठी विक्रीकरिता उपलब्ध करून दिल्या जातात. यावर्षीसुद्धा कारागृहात तयार केलेल्या वस्तू समाजातील लोकांपर्यंत पोहोचाव्यात आणि बंद्यांना कारागृहात रोजगार उपलब्ध व्हावा, या उद्देशाने त्यांना विविध प्रकारचे प्रशिक्षण देऊन त्यांच्याकडून आकर्षक वस्तूंची निर्मिती करून घेण्यात आली आहे.या वस्तूंच्या विक्रीसाठी ठाणे मध्यवर्ती कारागृहाचे विक्री केंद्र, जुने आर.टी.ओ. ऑफिस, ठाणे येथे उभारण्यात आले आहे. या विक्री केंद्रामार्फत रक्षाबंधन सणानिमित्त खास तयार केलेल्या रंगीबेरंगी राख्या, लाकडी व लोखंडी वस्तू, शो-पीस, सतरंज्या/दरी, आसनपट्ट्या, कपडे, टॉवेल्स इत्यादी विविध वस्तू विक्रीसाठी उपलब्ध आहेत.हे विक्री केंद्र सर्व नागरिकांसाठी सकाळी ८:३० ते सायंकाळी ७:०० वाजेपर्यंत सुरू राहणार आहे. नागरिकांनी या केंद्राला आवर्जून भेट द्यावी, असे आवाहन करण्यात येत आहे.

लोकाधार August 23, 2026
  • मनोरंजन
  • राजकीय

ठाण्याच्या राजाने रचला इतिहास; सरावादरम्यान उभारले ९ थर

लोकाधार August 23, 2026
  • मनोरंजन
  • राजकीय

निर्मलादेवी चिंतामणी दिघे चौक आणि हरिनिवास चौक येथील विकासकामांचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण  

लोकाधार August 16, 2026
  • Facebook
  • YouTube
  • instagram
Copyright 2025 ©Lokadhar | All rights reserved. | MoreNews by AF themes.
Share

Facebook

X

WhatsApp

Copy Link
×