Skip to content
Lokadhar News

Lokadhar News

Trending News

मराठी भाषा गौरव दिनानिमित्त मल्लखांब स्पर्धेचे यशस्वी आयोजन 1
  • ताज्या बातम्या
  • मनोरंजन
  • राजकीय

मराठी भाषा गौरव दिनानिमित्त मल्लखांब स्पर्धेचे यशस्वी आयोजन

February 28, 2026
2
  • राजकीय

February 27, 2026
कुरकुरीत चवीची धमाल! मालवणी महोत्सवात ‘आनंदवन भेळ’ची कमाल 3
  • ताज्या बातम्या
  • मनोरंजन

कुरकुरीत चवीची धमाल! मालवणी महोत्सवात ‘आनंदवन भेळ’ची कमाल

February 17, 2026
एसटीच्या सुरक्षेला डिजिटल कवच; ‘नवीन सीसीटीव्ही प्रकल्पा’तून प्रवाशांना मिळणार अभेद्य संरक्षण 4
  • ताज्या बातम्या
  • राजकीय

एसटीच्या सुरक्षेला डिजिटल कवच; ‘नवीन सीसीटीव्ही प्रकल्पा’तून प्रवाशांना मिळणार अभेद्य संरक्षण

February 17, 2026
5
  • ताज्या बातम्या

February 17, 2026
Primary Menu
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • संपर्क
  • Home
  • ताज्या बातम्या
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
लोकाधार December 19, 2025

उमेदवारी जाहीर होण्यापूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष-शरदचंद्र पवार पक्षाच्या प्रचार रॅली सुरू

उमेदवारी कोणालाही मिळो, गद्दारी गाडणारच – कार्यकर्त्यांचा निर्धार

ठाणे – ठाणे महानगर पालिकेच्या निवडणुकीसाठी अद्याप कोणत्याच पक्षाने आपले उमेदवार जाहीर केलेले नाहीत. मुलाखतींचेच सत्र सुरू आहे. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाने कळव्यात प्रचार रॅलीदेखील सुरू केल्या आहेत. या रॅलीदरम्यान, उमेदवारी कोणालाही मिळो, पण गद्दारी गाडणारच, असा निर्धार इच्छुक उमेदवारांनी व्यक्त केला.

ठाणे महानगर पालिका निवडणुकीच्या आधीच प्रचारात डाॅ.जितेंद्र आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली तथा जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान यांच्या नेतृत्वाखाली तसेच ॠता आव्हाड यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाने प्रचारात आघाडी घेतली आहे. कळव्यातील प्रभाग क्रमांक 23 आणि 24 मध्ये गुरूवारी राष्ट्रवादी (श.प) च्या वतीने रॅली काढून रणशिंग फुंकले.

गुरूवारी सकाळी कळव्यातील ग्रामदेवतेचे दर्शन घेऊन रॅलीला सुरूवात करण्यात आली. तर, सायंकाळी विटावा येथे प्रचार रॅली काढण्यात आली. या पक्षाकडे चारशेपेक्षा अधिक इच्छुकांनी आपले अर्ज दाखल केले आहेत. असे असताना सर्व इच्छुक उमेदवार या रॅलीमध्ये सहभागी झाले होते. या सर्वांनीच, उमेदवारी कोणालाही मिळो; पण, जनतेच्या मतांवर विजयी होऊन जनतेशी गद्दारी करीत पक्षबदल करणाऱ्यांना पाडणारच, असा निर्धार व्यक्त केला.

Post navigation

Previous: Previous Post
Next: यशवंत सेनेचे सरसेनापती माधवभाऊ गडदे यांचा शिवसेनेत भव्य प्रवेश

Related Stories

  • ताज्या बातम्या
  • मनोरंजन
  • राजकीय

मराठी भाषा गौरव दिनानिमित्त मल्लखांब स्पर्धेचे यशस्वी आयोजन

लोकाधार February 28, 2026
  • राजकीय

लोकाधार February 27, 2026
  • ताज्या बातम्या
  • मनोरंजन

कुरकुरीत चवीची धमाल! मालवणी महोत्सवात ‘आनंदवन भेळ’ची कमाल

लोकाधार February 17, 2026

जाहिरात ।

Connect with Us |

  • Facebook
  • YouTube
  • instagram

महत्वाच्या बातम्या ।

  • ताज्या बातम्या
  • मनोरंजन
  • राजकीय

मराठी भाषा गौरव दिनानिमित्त मल्लखांब स्पर्धेचे यशस्वी आयोजन

लोकाधार February 28, 2026
  • राजकीय

लोकाधार February 27, 2026
  • ताज्या बातम्या
  • मनोरंजन

कुरकुरीत चवीची धमाल! मालवणी महोत्सवात ‘आनंदवन भेळ’ची कमाल

लोकाधार February 17, 2026
  • ताज्या बातम्या
  • राजकीय

एसटीच्या सुरक्षेला डिजिटल कवच; ‘नवीन सीसीटीव्ही प्रकल्पा’तून प्रवाशांना मिळणार अभेद्य संरक्षण

लोकाधार February 17, 2026
  • Facebook
  • YouTube
  • instagram
Copyright 2025 ©Lokadhar | All rights reserved. | MoreNews by AF themes.
Share

Facebook

X

WhatsApp

Copy Link
×