Skip to content
Lokadhar News

Lokadhar News

Trending News

मराठी भाषा गौरव दिनानिमित्त मल्लखांब स्पर्धेचे यशस्वी आयोजन 1
  • ताज्या बातम्या
  • मनोरंजन
  • राजकीय

मराठी भाषा गौरव दिनानिमित्त मल्लखांब स्पर्धेचे यशस्वी आयोजन

February 28, 2026
2
  • राजकीय

February 27, 2026
कुरकुरीत चवीची धमाल! मालवणी महोत्सवात ‘आनंदवन भेळ’ची कमाल 3
  • ताज्या बातम्या
  • मनोरंजन

कुरकुरीत चवीची धमाल! मालवणी महोत्सवात ‘आनंदवन भेळ’ची कमाल

February 17, 2026
एसटीच्या सुरक्षेला डिजिटल कवच; ‘नवीन सीसीटीव्ही प्रकल्पा’तून प्रवाशांना मिळणार अभेद्य संरक्षण 4
  • ताज्या बातम्या
  • राजकीय

एसटीच्या सुरक्षेला डिजिटल कवच; ‘नवीन सीसीटीव्ही प्रकल्पा’तून प्रवाशांना मिळणार अभेद्य संरक्षण

February 17, 2026
5
  • ताज्या बातम्या

February 17, 2026
Primary Menu
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • संपर्क
  • Home
  • ताज्या बातम्या
  • ताज्या बातम्या
लोकाधार February 17, 2026

ठाणे महानगरपालिकेच्या वाहनचालकाचे मद्यप्राशन प्रकरणी तात्काळ निलंबन

ठाणे : ठाणे महानगरपालिकेच्या कार्यशाळा विभागातील वाहनचालक सतीष बळीराम तेटवार याला कर्तव्यावर असताना मद्य प्राशन केल्याप्रकरणी ठाणे महापालिकेच्या सेवेतून तात्काळ निलंबित करण्यात आले आहे

ठाणे महानगरपालिकेच्या कार्यशाळा विभागातील वाहनचालक सतीष बळीराम टेटवार तसेच खाजगी वाहनचालक विपुल भरत बनकर हे वाहन क्रमांक MH 04 KU 2323 मध्ये कार्यालयीन वेळेत मद्यप्राशन करत असल्याचे निदर्शनास आले.प्रशासनाने या घटनेची तात्काळ दखल घेत संबंधित दोन्ही वाहनचालकांना तपासणीसाठी छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय येथे पाठविले. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी केलेल्या तपासणीत दोघांनीही मद्यप्राशन केल्याचे स्पष्ट झाल्याचा अहवाल देण्यात आला आहे. सदर प्रकार अत्यंत गंभीर मानून महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपील) नियम, 1979 अन्वये सतीष बळीराम टेटवार या वाहनचालकाला आज दिनांक 16 फेब्रुवारी 2026 रोजीच्या प्रभावाने तात्काळ सेवेतून निलंबित करण्यात आले आहे. तर विपुल भरत बनकर हा खाजगी वाहनचालक असल्याने त्याबाबतची माहिती पोलीस प्रशासनास कळविण्यात आली असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

………………………………………………………………………..

Post navigation

Previous: भटक्या श्वानांसाठी प्राणीप्रेमी मैदानात
Next: एसटीच्या सुरक्षेला डिजिटल कवच; ‘नवीन सीसीटीव्ही प्रकल्पा’तून प्रवाशांना मिळणार अभेद्य संरक्षण

Related Stories

  • ताज्या बातम्या
  • मनोरंजन
  • राजकीय

मराठी भाषा गौरव दिनानिमित्त मल्लखांब स्पर्धेचे यशस्वी आयोजन

लोकाधार February 28, 2026
  • ताज्या बातम्या
  • मनोरंजन

कुरकुरीत चवीची धमाल! मालवणी महोत्सवात ‘आनंदवन भेळ’ची कमाल

लोकाधार February 17, 2026
  • ताज्या बातम्या
  • राजकीय

एसटीच्या सुरक्षेला डिजिटल कवच; ‘नवीन सीसीटीव्ही प्रकल्पा’तून प्रवाशांना मिळणार अभेद्य संरक्षण

लोकाधार February 17, 2026

जाहिरात ।

Connect with Us |

  • Facebook
  • YouTube
  • instagram

महत्वाच्या बातम्या ।

  • ताज्या बातम्या
  • मनोरंजन
  • राजकीय

मराठी भाषा गौरव दिनानिमित्त मल्लखांब स्पर्धेचे यशस्वी आयोजन

लोकाधार February 28, 2026
  • राजकीय

लोकाधार February 27, 2026
  • ताज्या बातम्या
  • मनोरंजन

कुरकुरीत चवीची धमाल! मालवणी महोत्सवात ‘आनंदवन भेळ’ची कमाल

लोकाधार February 17, 2026
  • ताज्या बातम्या
  • राजकीय

एसटीच्या सुरक्षेला डिजिटल कवच; ‘नवीन सीसीटीव्ही प्रकल्पा’तून प्रवाशांना मिळणार अभेद्य संरक्षण

लोकाधार February 17, 2026
  • Facebook
  • YouTube
  • instagram
Copyright 2025 ©Lokadhar | All rights reserved. | MoreNews by AF themes.
Share

Facebook

X

WhatsApp

Copy Link
×