Skip to content
Lokadhar News

Lokadhar News

Trending News

अनधिकृत फेरीवाले आणि बांधकामे अधिवेशनात गाजणार.. 1
  • ताज्या बातम्या
  • राजकीय

अनधिकृत फेरीवाले आणि बांधकामे अधिवेशनात गाजणार..

June 13, 2026
गुन्हेगार मोकाट, ठाणेकर भयभीत; तलावपाळी हत्येनंतर काँग्रेसचा हल्लाबोल ! 2
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • व्हिडिओ

गुन्हेगार मोकाट, ठाणेकर भयभीत; तलावपाळी हत्येनंतर काँग्रेसचा हल्लाबोल !

June 13, 2026
3
  • ताज्या बातम्या
  • राजकीय

June 4, 2026
जिहाद संपवण्याची जबाबदारी प्रशासनाबरोबर हिंदूंची सुद्धा! 4
  • Blog

जिहाद संपवण्याची जबाबदारी प्रशासनाबरोबर हिंदूंची सुद्धा!

June 2, 2026
महायुतीच्या सर्व १७ जागांवर विजय निश्चित 5
  • ताज्या बातम्या
  • मनोरंजन
  • राजकीय

महायुतीच्या सर्व १७ जागांवर विजय निश्चित

June 2, 2026
Primary Menu
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • संपर्क
  • Home
  • Blog
  • कृपया प्रसिद्धीसाठी
  • Blog

कृपया प्रसिद्धीसाठी

लोकाधार January 5, 2026

विकासाचं ठाणे, भविष्याचं ठाणे!

परिवहन मंत्री तथा ओवळा माजिवडा मतदारसंघाचे आमदार मा. प्रताप सरनाईक यांच्या हस्ते कार्य अहवालाचे प्रकाशन

ठाणे

ओवळा-माजिवडा विधानसभा मतदारसंघाच्या कार्य अहवालाचे प्रकाशन परिवहन मंत्री तथा ओवळा माजिवडा मतदारसंघाचे आमदार मा. प्रताप सरनाईक यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला, काही राजकीय पक्ष वचननामा जाहीर करतात परंतु मी निवडणुकीच्या तोंडावर वचनपूर्ती पुस्तिकेचे प्रकाशन करत आहे, याचा मला आनंद आहे. तत्कालीन मुख्यमंत्री मा. ना. एकनाथजी शिंदे साहेबांनी ओवळा माजिवडा मतदारसंघाला मोठ्या प्रमाणात विकास निधी उपलब्ध करून दिला. त्यामुळे आपल्याला दिलेल्या वचनांची मी पूर्तता करू शकलो. याबद्दल शिंदे साहेबांचे मनापासून आभार मानतो.

आपले दोन उमेदवार बिनविरोध निवडून आले, त्यांचे अभिनंदन. ओवळा माजिवडा मतदारसंघासह ठाण्यात महायुतीचे सर्व उमेदवार येत्या १६ जानेवारीला विजयी होतील आणि महायुतीचा भगवा ठाणे महानगरपालिकेवर फडकवला जाईल, असा विश्वास प्रताप सरनाईक यांनी व्यक्त केला.

आपल्या मतदारसंघात ८० ते ९० टक्के विकास कामं पूर्णत्वास नेली आहे. ठाणे मेट्रो, क्लस्टर डेव्हलपमेंट, स्व. इंदिराबाई बाबुराव सरनाईक कॅशलेस रुग्णालय, वाघबीळ चौपाटी, वाघबीळ येथे हिंदुहृदयसम्राट स्व. बाळासाहेब कलादालन, भारतरत्न लता मंगेशकर संगीत गुरुकुल, जलतरण तलाव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन व विपश्यना केंद्र, धर्मवीर आनंद दिघे साहेब जिमखाना व क्रीडासंकुल , विविध समाजभवनं, पाळीव प्राण्यांसाठी स्मशानभूमि अशा विविध प्रकल्पांतून ‘विकासाचं ठाणे, भविष्याचं ठाणे’ आकार घेत आहे. ही केवळ वचनपूर्ती नाही तर माय बाप जनतेने माझ्यावर दाखवलेल्या विश्वासाची पोचपावती आहे.

यावेळी ओवळा माजिवडा विधानसभा मतदारसंघाचे प्रभारी पुर्वेश सरनाईक, प्रभाग क्रमांक १ श्री. साजन कासार, प्रभाग क्र. ४ श्री. राकेश मोदी, प्रभाग क्र. ५ श्री. संदीप नटे, गणेश टाक, प्रभाग क्र. ६ श्री. संतोष ढमाले, प्रभाग क्र. ७ श्री. भगवान देवकते, प्रभाग क्र. ८ श्री. विरेंद्र पंडित, प्रभाग क्र. १४ श्री. विराज निकम आणि पदाधिकारी उपस्थित होते.

Post navigation

Previous: ठाण्यात अर्ज मागे घेणाऱ्या ‘त्या’ उमेदवारांविरोधात शिवसेना – मनसेची पोलीसांत धाव
Next: Next Post

Related Stories

  • Blog

जिहाद संपवण्याची जबाबदारी प्रशासनाबरोबर हिंदूंची सुद्धा!

लोकाधार June 2, 2026
  • Blog

इतिहासाला धर्माच्या अरुंद चौकटीत बंदिस्त करण्याच्या प्रवृत्तीला प्रत्युत्तर देत, ‘शिवाजी कोण होता ?’ पुस्तकावर ठाण्यात ‘अभिवाचन’

लोकाधार May 5, 2026
  • Blog

सतीश प्रधान ज्ञानसाधना महाविद्यालयात दीक्षांत समारंभाचे आयोजन……

लोकाधार April 22, 2026

जाहिरात ।

Connect with Us |

  • Facebook
  • YouTube
  • instagram

महत्वाच्या बातम्या ।

  • ताज्या बातम्या
  • राजकीय

अनधिकृत फेरीवाले आणि बांधकामे अधिवेशनात गाजणार..

लोकाधार June 13, 2026
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • व्हिडिओ

गुन्हेगार मोकाट, ठाणेकर भयभीत; तलावपाळी हत्येनंतर काँग्रेसचा हल्लाबोल !

लोकाधार June 13, 2026
  • ताज्या बातम्या
  • राजकीय

लोकाधार June 4, 2026
  • Blog

जिहाद संपवण्याची जबाबदारी प्रशासनाबरोबर हिंदूंची सुद्धा!

लोकाधार June 2, 2026
  • Facebook
  • YouTube
  • instagram
Copyright 2025 ©Lokadhar | All rights reserved. | MoreNews by AF themes.
Share

Facebook

X

WhatsApp

Copy Link
×