Skip to content
Lokadhar News

Lokadhar News

Trending News

मराठी भाषा गौरव दिनानिमित्त मल्लखांब स्पर्धेचे यशस्वी आयोजन 1
  • ताज्या बातम्या
  • मनोरंजन
  • राजकीय

मराठी भाषा गौरव दिनानिमित्त मल्लखांब स्पर्धेचे यशस्वी आयोजन

February 28, 2026
2
  • राजकीय

February 27, 2026
कुरकुरीत चवीची धमाल! मालवणी महोत्सवात ‘आनंदवन भेळ’ची कमाल 3
  • ताज्या बातम्या
  • मनोरंजन

कुरकुरीत चवीची धमाल! मालवणी महोत्सवात ‘आनंदवन भेळ’ची कमाल

February 17, 2026
एसटीच्या सुरक्षेला डिजिटल कवच; ‘नवीन सीसीटीव्ही प्रकल्पा’तून प्रवाशांना मिळणार अभेद्य संरक्षण 4
  • ताज्या बातम्या
  • राजकीय

एसटीच्या सुरक्षेला डिजिटल कवच; ‘नवीन सीसीटीव्ही प्रकल्पा’तून प्रवाशांना मिळणार अभेद्य संरक्षण

February 17, 2026
5
  • ताज्या बातम्या

February 17, 2026
Primary Menu
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • संपर्क
  • Home
  • ताज्या बातम्या
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
लोकाधार December 22, 2025

सर्वसामान्य नागरिकांसाठी ‘आरोग्य कार्ड’ योजना सुरू

किरण विष्णु नाकती यांच्या पुढाकारातून परवडणारी व व्यापक आरोग्यसेवा

ठाणे :

ज्येष्ठ नागरिकांना भेड सावणाऱ्या समस्या लक्षात घेता किरण नाकती यांच्या माध्यमातून परवडणारी आणि व्यापक आरोग्य सेवा त्यांच्यापर्यंत पोहचविण्यासाठी आरोग्य कार्ड चे वितरण करण्यात आले.
सर्वसामान्य नागरिकांना परवडणाऱ्या दरात दर्जेदार आरोग्यसेवा उपलब्ध व्हावी, या उद्देशाने किरण विष्णु नाकती यांच्या पुढाकारातून प्रभाग क्र २१ मधील नागरिकांसाठी ‘आरोग्य कार्ड’ या महत्त्वाकांक्षी योजनेची सुरुवात करण्यात आली आहे. या कार्डच्या माध्यमातून नागरिकांना विविध वैद्यकीय सेवा, तपासण्या व उपचारांवर सवलती मिळणार असून, आजारपणात होणारा आर्थिक भार कमी होण्यास मोठी मदत होणार आहे.या आरोग्य कार्डचे वाटप माजी ज्येष्ठ नगरसेवक भास्कर पाटील व किरण नाकती यांच्या हस्ते करण्यात आले.

या आरोग्य कार्डअंतर्गत सामान्य तपासणी, रक्ततपासणी, एक्स-रे, सोनोग्राफी, एमआरआय, सिटी स्कॅन, डायालिसिस, शस्त्रक्रिया, हॉस्पिटल सेवा, आयसीयू सुविधा, औषधांवरील सवलत आदी २१ आरोग्यसेवा समाविष्ट करण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे, आपत्कालीन परिस्थितीत रुग्णांना तात्काळ उपचार मिळावेत, यासाठी या कार्डचा मोठा उपयोग होणार आहे.”we Are For You” या ब्रीदवाक्याखाली सुरू करण्यात आलेल्या या उपक्रमाचा मुख्य उद्देश म्हणजे सर्वसामान्य कुटुंबांना दर्जेदार आरोग्यसेवा सहज आणि कमी खर्चात उपलब्ध करून देणे. आज वाढत्या वैद्यकीय खर्चाच्या पार्श्वभूमीवर ही योजना नागरिकांसाठी दिलासादायक ठरणार आहे.
आरोग्य कार्डबाबत अधिक माहितीसाठी नागरिकांनी दिलेल्या संपर्क क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे. ठाणे परिसरात या योजनेला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत असून, आरोग्य क्षेत्रात हा उपक्रम एक सकारात्मक आणि उपयुक्त पाऊल ठरत आहे.

Post navigation

Previous: ‘आदर्शाचा मापदंड म्हणजे नवरंग महोत्सव’!
Next: ठाणे कारागृहाची नाताळ उत्पादने, साडेचार लाखांचे उत्पन्न

Related Stories

  • ताज्या बातम्या
  • मनोरंजन
  • राजकीय

मराठी भाषा गौरव दिनानिमित्त मल्लखांब स्पर्धेचे यशस्वी आयोजन

लोकाधार February 28, 2026
  • राजकीय

लोकाधार February 27, 2026
  • ताज्या बातम्या
  • मनोरंजन

कुरकुरीत चवीची धमाल! मालवणी महोत्सवात ‘आनंदवन भेळ’ची कमाल

लोकाधार February 17, 2026

जाहिरात ।

Connect with Us |

  • Facebook
  • YouTube
  • instagram

महत्वाच्या बातम्या ।

  • ताज्या बातम्या
  • मनोरंजन
  • राजकीय

मराठी भाषा गौरव दिनानिमित्त मल्लखांब स्पर्धेचे यशस्वी आयोजन

लोकाधार February 28, 2026
  • राजकीय

लोकाधार February 27, 2026
  • ताज्या बातम्या
  • मनोरंजन

कुरकुरीत चवीची धमाल! मालवणी महोत्सवात ‘आनंदवन भेळ’ची कमाल

लोकाधार February 17, 2026
  • ताज्या बातम्या
  • राजकीय

एसटीच्या सुरक्षेला डिजिटल कवच; ‘नवीन सीसीटीव्ही प्रकल्पा’तून प्रवाशांना मिळणार अभेद्य संरक्षण

लोकाधार February 17, 2026
  • Facebook
  • YouTube
  • instagram
Copyright 2025 ©Lokadhar | All rights reserved. | MoreNews by AF themes.
Share

Facebook

X

WhatsApp

Copy Link
×