Skip to content
Lokadhar News

Lokadhar News

Trending News

मराठी भाषा गौरव दिनानिमित्त मल्लखांब स्पर्धेचे यशस्वी आयोजन 1
  • ताज्या बातम्या
  • मनोरंजन
  • राजकीय

मराठी भाषा गौरव दिनानिमित्त मल्लखांब स्पर्धेचे यशस्वी आयोजन

February 28, 2026
2
  • राजकीय

February 27, 2026
कुरकुरीत चवीची धमाल! मालवणी महोत्सवात ‘आनंदवन भेळ’ची कमाल 3
  • ताज्या बातम्या
  • मनोरंजन

कुरकुरीत चवीची धमाल! मालवणी महोत्सवात ‘आनंदवन भेळ’ची कमाल

February 17, 2026
एसटीच्या सुरक्षेला डिजिटल कवच; ‘नवीन सीसीटीव्ही प्रकल्पा’तून प्रवाशांना मिळणार अभेद्य संरक्षण 4
  • ताज्या बातम्या
  • राजकीय

एसटीच्या सुरक्षेला डिजिटल कवच; ‘नवीन सीसीटीव्ही प्रकल्पा’तून प्रवाशांना मिळणार अभेद्य संरक्षण

February 17, 2026
5
  • ताज्या बातम्या

February 17, 2026
Primary Menu
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • संपर्क
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पालिका सुरक्षा रक्षकाचा उद्धटपणा….
  • ताज्या बातम्या

पालिका सुरक्षा रक्षकाचा उद्धटपणा….

लोकाधार December 11, 2025
FB_IMG_1765429765517.jpg

वेळेच्या 10 मिनटे अगोदर आलेल्या जेष्ठ
नागरिक रुग्णाला गेटवर तिष्ठत ठेवले

ठाणे :

ठाण्याच्या टेंभी नाका, येथील वाडिया दवाखान्यात कार्यरत असलेल्या पालिका सुरक्षा रक्षकाच्या मनमानी कारभार आणि बेशिस्त वागणुकीचा फटका जेष्ठ नागरिकांसह महिला रुग्णांना बसला. सदरचा प्रकार हा बुधवारी संध्याकाळी घडली. ठाणे पालिकेच्या टेंभी नाका, वाडिया दवाखान्यात बुधवारी संध्याकाळी उपचारासाठी आलेल्या महिला दवाखान्याच्या गेटवर तिष्ठत उभ्या होत्या. त्यातच जेष्ठ नागरिक असलेलें महाडीक नावाचे गृहस्थ उपचारासाठी 10 मिनटे अगोदर दवाखान्यात आले. तेव्हा थकल्याने दवाखान्यातील बाकड्यावर बसताच कर्तव्यावर असलेल्या पालिका सुरक्षा राक्षकाने उद्धटपणे जेष्ठ नागरिकांला उठवून गेटच्या बाहेर काढले. सुरक्षा रक्षकाच्या उर्मट वर्तणुकीच्या बाबत आक्षेप घेतला. त्यानंतर रुग्णालयात बाकडे रिकामे असताना असहाय्य महिला रुग्णांना आणि जेष्ठ नागरिकांला तिष्ठत उभे ठेवले. रुग्णांनी याबाबत कर्तव्यावर असलेल्या डॉक्टरांना पालिका सुरक्षाची तक्रार केली. मात्र डॉक्टरांनी रुग्णांच्या तक्रारीकडे दुर्लक्ष केले.

Post navigation

Previous: “लोकनेते दि.बा. पाटील यांच्या नावाचा सन्मान द्या; नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ नामांतरासाठी दिवा–आगासनगावात जनआक्रोश उसळला!”
Next: Next Post

Related Stories

  • ताज्या बातम्या
  • मनोरंजन
  • राजकीय

मराठी भाषा गौरव दिनानिमित्त मल्लखांब स्पर्धेचे यशस्वी आयोजन

लोकाधार February 28, 2026
  • ताज्या बातम्या
  • मनोरंजन

कुरकुरीत चवीची धमाल! मालवणी महोत्सवात ‘आनंदवन भेळ’ची कमाल

लोकाधार February 17, 2026
  • ताज्या बातम्या
  • राजकीय

एसटीच्या सुरक्षेला डिजिटल कवच; ‘नवीन सीसीटीव्ही प्रकल्पा’तून प्रवाशांना मिळणार अभेद्य संरक्षण

लोकाधार February 17, 2026

जाहिरात ।

Connect with Us |

  • Facebook
  • YouTube
  • instagram

महत्वाच्या बातम्या ।

  • ताज्या बातम्या
  • मनोरंजन
  • राजकीय

मराठी भाषा गौरव दिनानिमित्त मल्लखांब स्पर्धेचे यशस्वी आयोजन

लोकाधार February 28, 2026
  • राजकीय

लोकाधार February 27, 2026
  • ताज्या बातम्या
  • मनोरंजन

कुरकुरीत चवीची धमाल! मालवणी महोत्सवात ‘आनंदवन भेळ’ची कमाल

लोकाधार February 17, 2026
  • ताज्या बातम्या
  • राजकीय

एसटीच्या सुरक्षेला डिजिटल कवच; ‘नवीन सीसीटीव्ही प्रकल्पा’तून प्रवाशांना मिळणार अभेद्य संरक्षण

लोकाधार February 17, 2026
  • Facebook
  • YouTube
  • instagram
Copyright 2025 ©Lokadhar | All rights reserved. | MoreNews by AF themes.
Share

Facebook

X

WhatsApp

Copy Link
×