Skip to content
Lokadhar News

Lokadhar News

Trending News

1
  • मनोरंजन
  • राजकीय

October 17, 2026
2
  • Blog

October 9, 2026
टेंभी नाक्याची दुर्गेश्वरी ; श्रद्धा, परंपरा आणि उत्साहाचा महासोहळा 3
  • मनोरंजन
  • राजकीय
  • व्हिडिओ

टेंभी नाक्याची दुर्गेश्वरी ; श्रद्धा, परंपरा आणि उत्साहाचा महासोहळा

October 8, 2026
ठाणे महानगरपालिकेच्या माध्यमातून नूतनीकरण करण्यात आलेल्या गावदेवी मार्केटचे लोकार्पण 1003986974-1024x683.jpg 4
  • ताज्या बातम्या
  • राजकीय

ठाणे महानगरपालिकेच्या माध्यमातून नूतनीकरण करण्यात आलेल्या गावदेवी मार्केटचे लोकार्पण

August 27, 2026
ठाणे मध्यवर्ती कारागृह, ठाणे रक्षाबंधन सणानिमित्त कारागृह-निर्मित वस्तूंचे प्रदर्शन व विक्री केंद्राचा शुभारंभ 1003963582 5
  • Blog
  • ताज्या बातम्या
  • राजकीय

ठाणे मध्यवर्ती कारागृह, ठाणे रक्षाबंधन सणानिमित्त कारागृह-निर्मित वस्तूंचे प्रदर्शन व विक्री केंद्राचा शुभारंभ

August 23, 2026
Primary Menu
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • संपर्क
  • Home
  • ताज्या बातम्या
  • ठाणे महानगरपालिकेच्या माध्यमातून नूतनीकरण करण्यात आलेल्या गावदेवी मार्केटचे लोकार्पण
  • ताज्या बातम्या
  • राजकीय

ठाणे महानगरपालिकेच्या माध्यमातून नूतनीकरण करण्यात आलेल्या गावदेवी मार्केटचे लोकार्पण

लोकाधार August 27, 2026

नुतनीकरण करण्यात आलेल्या गावदेवी मार्केटचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण

आग विझविताना शहीद झालेल्या सागर शिंदे, काळू गाडेकर यांना वाहिली श्रद्धांजली

ठाणे (२७) : ठाणे महानगरपालिकेच्या माध्यमातून नूतनीकरण करण्यात आलेल्या गावदेवी मार्केटचे लोकार्पण आज राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाले. यावेळी त्यांनी आग विझवताना शहीद झालेले सागर शिंदे व काळू गाडेकर यांना श्रद्धांजली अर्पण करत त्यांना शहीद दर्जा देण्याबाबत शासन सकारात्मक भूमिका घेईल, असे आश्वस्त केले.

यावेळी खासदार नरेश म्हस्के, आमदार रवींद्र फाटक, महापौर शर्मिला पिंपळोलकर, उपमहापौर कृष्णा पाटील, सभागृह नेते हणमंत जगदाळे, विरोधी पक्षनेते अशरफ ऊ. शानू पठाण, आयुक्त सौरभ राव, शिवसेना गटनेते पवन कदम, नौपाडा-कोपरी प्रभाग समितीच्या सभापती मीनल संखे, स्थानिक नगरसेवक संजय वाघुले, सुनेश जोशी, मृणाल पेंडसे, प्रतिभा मढवी, अनिता गौरी अतिरिक्त आयुक्त 2 प्रशांत रोडे, उपायुक्त जी.जी. गोदेपुरे, दीपक झिंजाड, उपनगर अभियंता शुभांगी केसवानी, मोहन कलाल तसेच गावदेवी मार्केटमधील ओटलेधारक आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

अवघ्या ६० दिवसांत गावदेवी मार्केटचे नूतनीकरण पूर्ण केल्याबद्दल उपमुख्यमंत्री श्री.शिंदे यांनी महापौर शर्मिला पिंपळोलकर, आयुक्त सौरभ राव यांच्यासह ठाणे महापालिकेने केलेल्या कामाबद्दल समाधान व्यक्त केले. तसेच भविष्यात अशा दुर्घटनांची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी आवश्यक ती खबरदारी घेण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. व्यवसाय करणाऱ्यांनीही सुरक्षिततेची खबरदारी घ्यावी अशा सूचना त्यांनी केल्या.

 २१ मे २०२६ रोजी शॉर्ट सर्किटमुळे गावदेवी मार्केटला भीषण आग लागली होती. या आगीत सर्व ओटले जळून खाक झाले होते आणि मार्केटचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. त्यानंतर महापालिकेने युद्धपातळीवर काम करत मार्केटचे नूतनीकरण केले. नव्या मार्केटमध्ये विद्युतीकरण, सीसीटीव्ही यंत्रणा, फायर अलार्म सिस्टीम, रंगरंगोटी आदी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

Post navigation

Previous: ठाणे मध्यवर्ती कारागृह, ठाणे रक्षाबंधन सणानिमित्त कारागृह-निर्मित वस्तूंचे प्रदर्शन व विक्री केंद्राचा शुभारंभ
Next: टेंभी नाक्याची दुर्गेश्वरी ; श्रद्धा, परंपरा आणि उत्साहाचा महासोहळा

Related Stories

  • मनोरंजन
  • राजकीय

लोकाधार October 17, 2026
  • मनोरंजन
  • राजकीय
  • व्हिडिओ

टेंभी नाक्याची दुर्गेश्वरी ; श्रद्धा, परंपरा आणि उत्साहाचा महासोहळा

लोकाधार October 8, 2026
1003963582
  • Blog
  • ताज्या बातम्या
  • राजकीय

ठाणे मध्यवर्ती कारागृह, ठाणे रक्षाबंधन सणानिमित्त कारागृह-निर्मित वस्तूंचे प्रदर्शन व विक्री केंद्राचा शुभारंभ

लोकाधार August 23, 2026

जाहिरात ।

Connect with Us |

  • Facebook
  • YouTube
  • instagram

महत्वाच्या बातम्या ।

  • मनोरंजन
  • राजकीय

लोकाधार October 17, 2026
  • Blog

लोकाधार October 9, 2026
  • मनोरंजन
  • राजकीय
  • व्हिडिओ

टेंभी नाक्याची दुर्गेश्वरी ; श्रद्धा, परंपरा आणि उत्साहाचा महासोहळा

लोकाधार October 8, 2026
1003986974-1024x683.jpg
  • ताज्या बातम्या
  • राजकीय

ठाणे महानगरपालिकेच्या माध्यमातून नूतनीकरण करण्यात आलेल्या गावदेवी मार्केटचे लोकार्पण

लोकाधार August 27, 2026
  • Facebook
  • YouTube
  • instagram
Copyright 2025 ©Lokadhar | All rights reserved. | MoreNews by AF themes.
Share

Facebook

X

WhatsApp

Copy Link
×