Skip to content
Lokadhar News

Lokadhar News

Trending News

1
  • मनोरंजन
  • राजकीय

October 17, 2026
2
  • Blog

October 9, 2026
टेंभी नाक्याची दुर्गेश्वरी ; श्रद्धा, परंपरा आणि उत्साहाचा महासोहळा 3
  • मनोरंजन
  • राजकीय
  • व्हिडिओ

टेंभी नाक्याची दुर्गेश्वरी ; श्रद्धा, परंपरा आणि उत्साहाचा महासोहळा

October 8, 2026
ठाणे महानगरपालिकेच्या माध्यमातून नूतनीकरण करण्यात आलेल्या गावदेवी मार्केटचे लोकार्पण 1003986974-1024x683.jpg 4
  • ताज्या बातम्या
  • राजकीय

ठाणे महानगरपालिकेच्या माध्यमातून नूतनीकरण करण्यात आलेल्या गावदेवी मार्केटचे लोकार्पण

August 27, 2026
ठाणे मध्यवर्ती कारागृह, ठाणे रक्षाबंधन सणानिमित्त कारागृह-निर्मित वस्तूंचे प्रदर्शन व विक्री केंद्राचा शुभारंभ 1003963582 5
  • Blog
  • ताज्या बातम्या
  • राजकीय

ठाणे मध्यवर्ती कारागृह, ठाणे रक्षाबंधन सणानिमित्त कारागृह-निर्मित वस्तूंचे प्रदर्शन व विक्री केंद्राचा शुभारंभ

August 23, 2026
Primary Menu
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • संपर्क
  • Home
  • राजकीय
  • राजकीय
लोकाधार August 5, 2026

राष्ट्रवादी अजित पवार गटाला खिंडार
युवक अध्यक्षांसह शेकडो कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादी (श.प) मध्ये प्रवेश

ठाणे – राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाला ठाण्यात जोरदार खिंडार पडले आहे. राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे ठाणे युवक अध्यक्ष विरू वाघमारे यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी डाॅ.जितेंद्र आव्हाड आणि मनोज प्रधान यांचे नेतृत्व मान्य करीत राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला. दरम्यान, भटकलेले पक्षी पुन्हा आपल्याच घरट्यात परतात; तसेच विरू वाघमारे आणि हेमंत वाणी हे दोघे घरी परतले आहेत. विशेष म्हणजे, विरूला त्याच्या आईनेच परत पाठविले आहे, असे डाॅ.जितेंद्र आव्हाड यांनी सांगितले.

राष्ट्रवादी काँग्रेस- अजित पवार गटाचे ठाणे शहर युवक अध्यक्ष विरू वाघमारे हे राष्ट्रवादीच्या विभागणीनंतर अजित पवार गटात गेले होते. तर, हेमंत वाणी यांनीही अजित पवार गटाची वाट धरली होती. मात्र, ठाणे शहरातील राष्ट्रवादी (अजित पवार)चे नेतृत्व कार्यकर्त्यांना योग्य तो सन्मान देत नसल्याचा आरोप करीत युवक अध्यक्ष विरू वाघमारे, सरचिटणीस हेमंत वाणी यांनी बुधवारी सायंकाळी राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करीत डाॅ.जितेंद्र आव्हाड यांना वाढदिवसाची भेट दिली. या प्रसंगी जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान आणि युवक अध्यक्ष तथा गटनेते अभिजीत पवार यांनी या सर्व कार्यकर्त्यांचे पक्षात स्वागत केले.

यावेळी , ” डाॅ.जितेंद्र आव्हाड हे सर्वसमावेशक नेतृत्व आहे. शिवाय जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान आणि युवक अध्यक्ष अभिजित पवार हे कार्यकर्त्यांना सोबत घेऊन चालणारे असल्याने आम्ही स्वगृही परतत आहोत; अखेरीस निजामाच्या तावडीतून सुटका झाली, असे विरू वाघमारे यांनी सांगितले.

Post navigation

Previous: प्रेस नोट
Next: रिंग मेट्रोबाबत सरकारचा मोठा निर्णय; जनसुनावणी, कळवा-मुंब्रा-दिवा विस्ताराला गती

Related Stories

  • मनोरंजन
  • राजकीय

लोकाधार October 17, 2026
  • मनोरंजन
  • राजकीय
  • व्हिडिओ

टेंभी नाक्याची दुर्गेश्वरी ; श्रद्धा, परंपरा आणि उत्साहाचा महासोहळा

लोकाधार October 8, 2026
1003986974-1024x683.jpg
  • ताज्या बातम्या
  • राजकीय

ठाणे महानगरपालिकेच्या माध्यमातून नूतनीकरण करण्यात आलेल्या गावदेवी मार्केटचे लोकार्पण

लोकाधार August 27, 2026

जाहिरात ।

Connect with Us |

  • Facebook
  • YouTube
  • instagram

महत्वाच्या बातम्या ।

  • मनोरंजन
  • राजकीय

लोकाधार October 17, 2026
  • Blog

लोकाधार October 9, 2026
  • मनोरंजन
  • राजकीय
  • व्हिडिओ

टेंभी नाक्याची दुर्गेश्वरी ; श्रद्धा, परंपरा आणि उत्साहाचा महासोहळा

लोकाधार October 8, 2026
1003986974-1024x683.jpg
  • ताज्या बातम्या
  • राजकीय

ठाणे महानगरपालिकेच्या माध्यमातून नूतनीकरण करण्यात आलेल्या गावदेवी मार्केटचे लोकार्पण

लोकाधार August 27, 2026
  • Facebook
  • YouTube
  • instagram
Copyright 2025 ©Lokadhar | All rights reserved. | MoreNews by AF themes.
Share

Facebook

X

WhatsApp

Copy Link
×