Skip to content
Lokadhar News

Lokadhar News

Trending News

1
  • मनोरंजन
  • राजकीय

October 17, 2026
2
  • Blog

October 9, 2026
टेंभी नाक्याची दुर्गेश्वरी ; श्रद्धा, परंपरा आणि उत्साहाचा महासोहळा 3
  • मनोरंजन
  • राजकीय
  • व्हिडिओ

टेंभी नाक्याची दुर्गेश्वरी ; श्रद्धा, परंपरा आणि उत्साहाचा महासोहळा

October 8, 2026
ठाणे महानगरपालिकेच्या माध्यमातून नूतनीकरण करण्यात आलेल्या गावदेवी मार्केटचे लोकार्पण 1003986974-1024x683.jpg 4
  • ताज्या बातम्या
  • राजकीय

ठाणे महानगरपालिकेच्या माध्यमातून नूतनीकरण करण्यात आलेल्या गावदेवी मार्केटचे लोकार्पण

August 27, 2026
ठाणे मध्यवर्ती कारागृह, ठाणे रक्षाबंधन सणानिमित्त कारागृह-निर्मित वस्तूंचे प्रदर्शन व विक्री केंद्राचा शुभारंभ 1003963582 5
  • Blog
  • ताज्या बातम्या
  • राजकीय

ठाणे मध्यवर्ती कारागृह, ठाणे रक्षाबंधन सणानिमित्त कारागृह-निर्मित वस्तूंचे प्रदर्शन व विक्री केंद्राचा शुभारंभ

August 23, 2026
Primary Menu
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • संपर्क
  • Home
  • ताज्या बातम्या
  • शीतल मल्लिकार्जुन खरटमल यांना कांस्यपदककिर्गिस्तानमध्ये होणाऱ्या वर्ल्ड गेम्ससाठी निवड
  • ताज्या बातम्या
  • राजकीय

शीतल मल्लिकार्जुन खरटमल यांना कांस्यपदककिर्गिस्तानमध्ये होणाऱ्या वर्ल्ड गेम्ससाठी निवड

लोकाधार June 20, 2026

ठाणे : ठाणे ग्रामीण पोलिस दलातील खेळाडू शीतल मल्लिकार्जुन खरटमल हिने व्हिएतनाममधील दा नांग येथे आयोजित युनायटेड वर्ल्ड रेसलिंग (यूडब्ल्यूडब्ल्यू) आशियाई आणि ओशनिया हौशी एमएमए व पँक्रेशन चॅम्पियनशिप-२०२६ स्पर्धेत ६५ किलो वजनी गटात कांस्यपदक पटकावून ठाणे ग्रामीण पोलिस दलाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. तिच्या या उल्लेखनीय यशामुळे ठाणे ग्रामीण पोलिस दलासह क्रीडा क्षेत्रातून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
७ ते ९ जून २०२६ या कालावधीत व्हिएतनाममधील दा नांग येथे ही स्पर्धा पार पडली. वरिष्ठ, यू-२०, यू-१७ आणि यू-१५ गटांमध्ये आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेत शीतल खरटमल हिने वरिष्ठ गटातील एमएमएच्या ६५ किलो वजनी गटात उत्कृष्ट कामगिरी करत कास्यपदक मिळविले. जगभरातील अव्वल खेळाडूंमध्ये आपली छाप पाडत तिने ही ऐतिहासिक कामगिरी नोंदवली. शीतलच्या या यशाची दखल घेत ठाणे जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक विनय राठोड यांनी तिचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. तसेच भारतीय संघाचे प्रमुख अमर मुख्तार तांबोळी आणि संघ प्रशिक्षकांनीही तिच्या कामगिरीचे कौतुक केले आहे.
विशेष म्हणजे, शीतल खरटमलची पुढील वर्षी किर्गिस्तान येथे होणाऱ्या वर्ल्ड गेम्ससाठी निवड झाली आहे. या स्पर्धेत जगभरातील नामांकित खेळाडू सहभागी होणार असून शीतलला भारताचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळणार आहे. तिच्या या यशामुळे ठाणे ग्रामीण पोलिस दलासह संपूर्ण महाराष्ट्राचा गौरव वाढला आहे.

Post navigation

Previous: अनधिकृत फेरीवाले आणि बांधकामे अधिवेशनात गाजणार..
Next: Next Post

Related Stories

  • मनोरंजन
  • राजकीय

लोकाधार October 17, 2026
  • मनोरंजन
  • राजकीय
  • व्हिडिओ

टेंभी नाक्याची दुर्गेश्वरी ; श्रद्धा, परंपरा आणि उत्साहाचा महासोहळा

लोकाधार October 8, 2026
1003986974-1024x683.jpg
  • ताज्या बातम्या
  • राजकीय

ठाणे महानगरपालिकेच्या माध्यमातून नूतनीकरण करण्यात आलेल्या गावदेवी मार्केटचे लोकार्पण

लोकाधार August 27, 2026

जाहिरात ।

Connect with Us |

  • Facebook
  • YouTube
  • instagram

महत्वाच्या बातम्या ।

  • मनोरंजन
  • राजकीय

लोकाधार October 17, 2026
  • Blog

लोकाधार October 9, 2026
  • मनोरंजन
  • राजकीय
  • व्हिडिओ

टेंभी नाक्याची दुर्गेश्वरी ; श्रद्धा, परंपरा आणि उत्साहाचा महासोहळा

लोकाधार October 8, 2026
1003986974-1024x683.jpg
  • ताज्या बातम्या
  • राजकीय

ठाणे महानगरपालिकेच्या माध्यमातून नूतनीकरण करण्यात आलेल्या गावदेवी मार्केटचे लोकार्पण

लोकाधार August 27, 2026
  • Facebook
  • YouTube
  • instagram
Copyright 2025 ©Lokadhar | All rights reserved. | MoreNews by AF themes.
Share

Facebook

X

WhatsApp

Copy Link
×