Skip to content
Lokadhar News

Lokadhar News

Trending News

१३.५९ सेकंदांचा थरार आणि तिरंग्याची शान! 1
  • मनोरंजन
  • राजकीय

१३.५९ सेकंदांचा थरार आणि तिरंग्याची शान!

November 9, 2026
पुनर्विकासाच्या पार्श्वभूमीवर बोगस कर आकारणीचे रॅकेट.. 2
  • ताज्या बातम्या
  • राजकीय

पुनर्विकासाच्या पार्श्वभूमीवर बोगस कर आकारणीचे रॅकेट..

November 3, 2026
3
  • राजकीय

November 3, 2026
4
  • ताज्या बातम्या

November 2, 2026
आंदोलकांना अमानुष मारहाण: कापूरबावडी पोलीस स्टेशनसमोर जोरदार आंदोलन 5
  • मनोरंजन
  • राजकीय

आंदोलकांना अमानुष मारहाण: कापूरबावडी पोलीस स्टेशनसमोर जोरदार आंदोलन

November 2, 2026
Primary Menu
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • संपर्क
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुनर्विकासाच्या पार्श्वभूमीवर बोगस कर आकारणीचे रॅकेट..
  • ताज्या बातम्या
  • राजकीय

पुनर्विकासाच्या पार्श्वभूमीवर बोगस कर आकारणीचे रॅकेट..

लोकाधार November 3, 2026

पाच वर्षांतील कर आकारणीचे ऑडीट करा -आ. संजय केळकर

ठाणे शहरात क्लस्टर, एसआरए आणि पुनर्विकास योजना मोठ्या प्रमाणात सुरू असून त्याचा लाभ घेण्यासाठी बोगस कागदपत्रे वापरून करपावत्या तयार करण्याचे रॅकेट शहरात सक्रिय आहे. या प्रकरणात एक गुन्हा देखील दाखल झाला असून गेल्या पाच वर्षांत झालेल्या कर आकारणीचे ऑडीट करण्याची मागणी आमदार संजय केळकर यांनी केली आहे.

खोपट येथील भाजपच्या कार्यालयात आयोजित १४१व्या जनसेवकाचा जनसंवाद या कार्यक्रमात आमदार संजय केळकर यांनी माध्यमांना ही माहिती दिली. सध्या शहरात क्लस्टर, एसआरए आणि पुनर्विकासाच्या योजना सुरू असून त्याचा लाभ घेण्यासाठी बोगस कागदपत्रांच्या आधारे करपावत्या तयार करणारे रॅकेट सक्रिय असल्याची माहिती श्री. केळकर यांनी दिली. यातून लाखो रुपयांचा व्यवहार होत असल्याचा आरोप त्यांनी केला. या प्रकरणात पाचपाखाडी येथील एका प्रकल्पात ही बाब उघडकीस आली असून बोगस कर पावती तयार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्याची माहितीही त्यांनी दिली. या पार्श्वभूमीवर गेल्या पाच वर्षांत झालेल्या कर आकारणीचे ऑडीट करण्याची मागणीही त्यांनी केली.

कार्यक्रमात एक निवृत्त पोलीस अधिकारीही उपस्थित होते. लाच लुचपत विरोधी पथकाकडून चुकीच्या पद्धतीने कारवाई झाल्याचे म्हणणे त्यांनी मांडले. याबाबत पाठपुरावा करून यातील सत्य समोर आणण्याचा प्रयत्न करणार असल्याचे श्री. केळकर यांनी सांगितले.

सह्याद्री प्रतिष्ठानने जंजिरा किल्ल्यावर कायमस्वरूपी भगवा ध्वज फडकवण्यासाठी ‘मिशन भगवा’ ही मोहीम हाती घेतली असून याबाबत केंद्रीय पुरातत्व विभागाला सह्यांची निवेदने देण्यात आलेली आहेत. राज्यातील मंत्री, लोकप्रतिनिधी यांच्यासह छत्रपती शिवाजी महाराजांच्या वंशजांची पत्रे देखील देण्यात आली आहेत. काल या मोहिमेंतर्गत किल्ल्यावर सह्याद्री प्रतिष्ठानचे संस्थापक श्रमिक गोजमगुंडे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलनही करण्यात आले, यापुढेही ही चळवळ सुरू ठेवणार असल्याचे सह्याद्री प्रतिष्ठानचे अध्यक्ष आमदार संजय केळकर यांनी सांगितले.

Post navigation

Previous: Previous Post
Next: १३.५९ सेकंदांचा थरार आणि तिरंग्याची शान!

Related Stories

  • मनोरंजन
  • राजकीय

१३.५९ सेकंदांचा थरार आणि तिरंग्याची शान!

लोकाधार November 9, 2026
  • राजकीय

लोकाधार November 3, 2026
  • ताज्या बातम्या

लोकाधार November 2, 2026

जाहिरात ।

Connect with Us |

  • Facebook
  • YouTube
  • instagram

महत्वाच्या बातम्या ।

  • मनोरंजन
  • राजकीय

१३.५९ सेकंदांचा थरार आणि तिरंग्याची शान!

लोकाधार November 9, 2026
  • ताज्या बातम्या
  • राजकीय

पुनर्विकासाच्या पार्श्वभूमीवर बोगस कर आकारणीचे रॅकेट..

लोकाधार November 3, 2026
  • राजकीय

लोकाधार November 3, 2026
  • ताज्या बातम्या

लोकाधार November 2, 2026
  • Facebook
  • YouTube
  • instagram
Copyright 2025 ©Lokadhar | All rights reserved. | MoreNews by AF themes.
Share

Facebook

X

WhatsApp

Copy Link
×